*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
=====●●●=srk=●●●=====
*आयोजित करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -298*⌛
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*☀दि. 24 नोव्हेंबर 2019☀*
*☘वेळ 09:00 pm☘*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*विषय :- मिक्स (खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-प्रियंका सोनवणे मँम वर्धा*
*संकलन :- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*ज्ञानज्योती समूह दैनिक प्रश्नमंजुषा -298*
आपण माझ्या ब्लॉगवर ही पाहू शकता...त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा,,
*Like,Share,& Subscribe ही अवश्य करा.*
👇👇👇👇
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 राजू संकपाल सर, नागपूर*
*05】 साईनाथ चवळी सर, औरंगाबाद*
*06】 विष्णु पाटील सर, औरंगाबाद*
*07】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*08】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*09】 संदिप कंजे सर, उदगीर*
*10】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*11】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*12】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*13】 मोहन झाडोकार सर, शेगाव*
*14】 सचिन खोये सर, चंद्रपूर*
*15】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*16】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*17】 भगवान रांजणे सर,औरंगाबाद*
*18】 प्रियांका श्रावणे मॅम,वर्धा*
*19】 अर्चना भिसे मॅम,जालना*
*20】 वैभव धुप्पे सर,यवतमाळ*
*21】 रविंद्र पवार सर,औरंगाबाद*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*प्रश्न :१) खालीलपैकी योग्य विधान ओळखा :*
१. प्रबोधनकालीन प्रगतीची कल्पना लिओनाडो-द –व्हिन्सीच्या उदाहरणावरून येवू शकते.
२. कला व शास्त्र लिओनाडो-द –व्हिन्सीला अवगत होती.
३. लिओनाडो-द –व्हिन्सी हा चित्रकार , शिल्पकार तसेच स्थापत्यकार व अभियंता होता.
४. लिओनाडो-द –व्हिन्सी ला संगीताची जाण होती.
५. तो गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता.
*पर्याय :-*
अ. १ आणि ३ बरोबर
ब. 2 आणि 4 बरोबर
क. सर्व चूक
ड. वरील सर्व बरोबर ✅✅
खूप छान सुरुवात अनिल दादा सर जी ....पोस्ट नक्कीच आहे बर का 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :२) खालीलपैकी योग्य विधान ओळखा :*
*कोणत्या काळाला प्रबोधन युग असे संबोधल्या जाते.*
१. इ.स.१३ वे शतक ते १६ वे शतक
२. इ.स. १३ वे शतक ते १४ वे शतक
३. इ.स.१३ वे शतक ते १५ वे शतक
४. इ.स. १५ वे शतक ते १६ वे शतक
*पर्याय :-*
ब . १ बरोबर ✅✅
अ . २ चुक
ड . एकही चुक नाही
क . वरील सर्व बरोबर
अभिनंदन मोहिनी मॅम जी 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :३) खालीलपैकी योग्य विधान ओळखा :*
१. बार्थो लोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला .
२. या टोकाला ‘आशेचे भूशिर’ असे संबोधले जाते.
*पर्याय :-*
अ. १ बरोबर
ब. २ चुक
क. एकही नाही
ड. वरील सर्व बरोबर ✅✅
अभिनंदन सागर सर जी खूप छान अभ्यास 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :४) खालीलपैकी चूक विधान ओळखा :*
१. १५१९ साली फड्रीनांड मॅगेलन हा पोर्तुगीज खलाशी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या ईशेने सागरी सफरीवर निघाला.
२. जगाच्या इतिहासातील हि पहिली सागरी पृथ्वी प्रदक्षिणा होय.
३. हि प्रदक्षिणा होण्याआधीच तो मारल्या गेला.
*पर्याय :-*
अ. १ बरोबर
ब. २ चुक
क. एकही नाही ✅✅
ड. यापैकी नाही
अभिनंदन सीताराम सर जी 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :५) खालीलपैकी बरोबर विधान ओळखा :*
१. ‘कुरआन शरीफ ‘ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
२. इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा ,त्याच्या इच्छाचे पालन आणि ईश्वराला पूर्णपणे शरण जावे हा होय.
*पर्याय :-*
अ. १ बरोबर
ब. २ चुक
क. यापैकी नाही
ड. दोन्ही बरोबर ✅✅
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :६) खालीलपैकी चूक विधान ओळखा :*
१. आठव्या शतकात महाराष्ट्रात राष्ट्रकुट घराण्याचा उदय झाला.
२. राष्ट्राकुट घराण्यातील दंतीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होता.
३. दंतीदुर्गनंतर सत्तेवर आलेला दुसरा कृष्ण याने बदामी ही चालुक्याची राजधानी जिकून घेतली.
*पर्याय :-*
अ. १ आणि २ बरोबर
ब. ३ चुक ✅✅
क. एकही चुक नाही
ड. वरील सर्व बरोबर
अभिनंदन माधुरी मॅम जी 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :७) खालीलपैकी चूक विधान ओळखा :*
१. यादव घराणे महाराष्ट्रातील हे एक इतिहास प्रसिद्ध घराणे आहे.
२. यादव हे नाशिक जिल्यातील चांदवड या टिकाणी स्थायिक झाले.
३. यादव राजा सेऊनचंद्र याने सिन्नर येथे राजधानी नेली.
४. यादव घराण्यातील पहिला सिंघन हा सर्वात कर्तबगार राजा होता.
*पर्याय :-*
अ. १ आणि २ बरोबर
ब. ४ चुक ✅✅
क. एकही चुक नाही
ड. वरील सर्व बरोबर
अभिनंदन भरत सर जी..... 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न :८) खालीलपैकी बरोबर विधान ओळखा :*
१. इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्य अस्तित्वात आले .
२. हसन गंगू हा बहामनी राज्याचा पहिला सुलतान झाला.
३. त्याने ‘अल्लाउद्दिन बहमन शाह ‘ असा किताब धारण केला.
*पर्याय :-*
अ. १ आणि २ चूक
ब. 4 चुक
क. यापैकी नाही
ड. वरील तिन्ही बरोबर ✅✅
अभिनंदन संजु सर जी 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न : ९) गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील चार आर्यसत्ये सांगितलेली आहे ते खालीलप्रमाणे आहे.*
१. दु:ख – मानवी जीवन हे दु:खमय आहे.
२. तुष्णा – मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण असते.
३. दु:ख – निरोध - दु:खाचा अंत करता येत नाही.✅✅
४. प्रतिपद - दु:ख निवारण्याचा मार्ग
*वरील विधानाबाबत अयोग्य विधान ओळखा.*
अनिल सर जी सह सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*प्रश्न : १०) मोर्य कालीनराज्य व्यवस्थामध्ये ....*
१. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला ‘रज्जूक ‘ म्हणत.
२. तालुक्याच्या अधिकाऱ्याला ‘गोप‘ म्हणत.
३. खेड्याच्या प्रमुखाला ‘ग्रामनी’ म्हणत.
*वरील विधानाबाबत योग्य विधान ओळखा.*
१. १ आणि २
२. ३ आणि १
३. सर्वच योग्य ✅✅
४. यापैकी नाही
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*जे पी प्रश्न १ :*
*एकपेशीय सजीवांपासून मानवाच्या उत्पत्तीपर्यंत जीवसृष्टीचा जो विकास होत गेला , त्या प्रकीयेस -------काय म्हणतात.*
*उत्तर : उत्क्रांती....*
अभिनंदन भोजेंद्र सर जी 🌹👌
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*जे पी प्रश्न २ :*
*वैधिक काळात अग्नीत अर्पण केलेल्या नैवेदयास --------काय म्हणत.*
*उत्तर: हवि...*
अभिनंदन अमृता मॅडम जी..... 👌🌹
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन:- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख *शिक्षक समिती औरंगाबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments