लक्ष्य राज्यसेवा प्रश्न मंजूषा694 दि 23नोव्हेंबर2019

*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य राज्यसेवा 2020 प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
=====●●●=srk=●●●=====
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
           आयोजित  करत आहे 
        🚿 *दैनिक प्रश्नमंजुषा- 694*🚿
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
      🌿 *दि  23  नोव्हेंबर  2019* 🌿
       *🍹वेळ रात्री  10:00* 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
               *विषय:~ गणित*
               *(खास MPSC साठी )*
        *प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
 *होस्ट:- सिताराम बोडके सर रत्नागिरी*
*संकलन:- सतीश कोळी सर खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
👆👆👆👆👆👆👆👆
वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजूषा पाहू शकता...
अशाप्रकारच्या व अनेकाविध माहितीसाठी आपण माझ्या ब्लॉग ला भेट देऊ शकता 
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
           🌷 *समूहप्रशासक*  🌷
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*03】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*04】सोनू रावेकर  सर नांदेड*
*05】नितीन खेवले सर चंद्रपुर*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*१)8:x:50 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर x =किती?*

१)१६
२)२४
३)२५
४)२०✅✅
Congrats to Sandip sir and all winners
X²= 50×8= 400
*X = 20*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*२)अ ने १०००० रु गुंतवणूक करुन एक धंदा सुरू केला.८ महिन्यांनंतर ब ने ५००० गुंतवणूक करुन भागिदारी स्विकारली जर त्यांना वर्षाअखेर २१०० रु नफा झाला तर ब चा नफ्यातील हिस्सा किती?*

१)३००✅✅
२)३५०
३)५२५
४)७००
Congrats to Shruti madam and all winners
*★दुरुस्तीसह★*

मी वाचण्यात चूक केली🙏🙏🙏


10    12    2      3      6
---- × --- = ---- × --- = ----
5       4      1      1     1

6x +x = 2100

X = 2100/7= 300

ब चा हिस्सा 
ब= 1× 300 = *300*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*३)जान्हवी तिच्या आईपेक्षा २७ वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज ४९आहे तर जान्हवी च्या आईचे वय किती?*

१)११
२)३६
३)३४
४)३८✅✅
Congrats to Bhojendra sir and all winners
2x +27=49
X = 49-27/2=11
11+27= *38*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*४)टंकलेखनिकाचा पगार कारकून पेक्षा २०%ने कमी आहे तर कारकून चा पगार टंटलेखनिकपेक्षा किती टक्के जास्त आहे.?*

१)५०/३
२)२५✅✅
३/१००/३
४)२०
Congrats to Gayattri madam and all winners
100×20
-------------
  100+20

=25%
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*५)६० चा शेकडा ५०% काढून येणाऱ्या संख्येच्या पुन्हा शेकडा ५०% काढला तर मुळची संख्या कितीने कमी झाली?*

१)१५
२)३०✅✅
३)४५
४)२५
Congrats to Sandip sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*६) एका गावाची लोकसंख्या ५००० आहे ती दरवर्षी १०% ने वाढते तर दोन वर्षांनंतर किती होईल.?*

१)६०५०✅✅
२)६५५०
३)६२५०
४)५५२५
Congrats to Sandip sir and all winners
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*७)अ ने एक टेबल ४५०₹ विकले तेव्हा त्याला १०% तोटा सहन करावा लागला जर २०% नफा मिळावा अशी त्यांची इच्छा असेल तर तो टेबल किती रूपयांस विकावा लागेल?*

१)७५०
२)८००
३)५००
४)६००✅✅
Congrats to Sandip sir and all winners . Nice study Sandip sir
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*८) आत्ताची लांबी १५ सेमी व कर्ण १७ सेमी आहे तर त्या आयताची परिणिती काढा?*

१)२३
२)४६✅✅
३)५०
४)२५
Deep study Sandip sir .once again congrats sir
2(8+15)= 46
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*९)राम अ या ठिकाणाहून थेट पश्चिमेला १५कीमी गेला तेथून तो उत्तरेला ६ किमी गेला नंतर तो पुर्वेला ७ किमी गेला तर तो आता अ ठिकाणाहून किती दुर असेल?*

१)९
२)१२
३)१४
४)१०✅✅
Congrats to Shital madam and all winners,,,,6,8,10 पायथागोरस त्रिकुट
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*१०) दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ९:१६ आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर काय?*

१)३:४✅✅
२)९:१६
३)४:३
४)१६:९
Congrats to Bhojendra sir and all winners
r²/r² = 9/16
r/r = 3/4= 3:4
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
  📐📐📐 *JP* 📐📐📐
🔜 *१५ पुरुष प्रतिदिन ८ घंटे काम करे तो एक काम को २१ दिनों मे पुरा करते है! यदी ३ महिलाँए २ पुरूषोकें बराबर कार्य करते हूए काम को कितने दिनोंमे पुरा करोगे*

➡3 महिला 2पुरुष
21 ला किती
21×2÷3=14
15×8×21÷14×6= *30*

Congrats to Prasad sir and all
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औ.बाद.
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂

Post a Comment

0 Comments