प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठेवणे बाबत,,

प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठेवणे बाबत,,
दि.२५ नोव्हेंबर२०१९ चे
द.गो.जगताप,शिक्षण संचालक(प्राथमिक) महा.राज्य पुणे  यांचे परिपत्रक
बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात देणेत आल्याची बाब उपस्थित करण्यात आली.
प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तके ही गटशिक्षणाधिकारी यांच्या नियत्रंणाखाली पंचायत समिती कार्यालयात ठेवणे अभिप्रेत आहेत.

Post a Comment

0 Comments