*जि प प्रा. शाळा,कन्नड नं 1!!*
*आज दिनांक 19/11/2019 बुधवार रोजी जि प केंद्रीय प्रा.शाळा कन्नड!! येथे शासकीय आदेशानुसार शालेय गुणवत्ता व विकास आराखडा संदर्भात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते* .
*सदर बालसभेचे आयोजन व निमंत्रक म्हणून SMC चे सचिव श्रीम.छाया भाले मँडम यांनी बालसभेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी(बालसंसद)यांनी मांडलेल्या समस्या, मागण्या, व इतर बाबींचे प्रोसिंडिंग मंजुरी करीता नोटींग केले असून सदर शैक्षणिक आराखडा, गुणवत्ता, विकासात्मक बाबी SMC!! निश्चित पणे पूर्ण करील याची हमी विद्यार्थ्यांना दिली.*
*संपूर्ण शालेय मंत्रीमंडळ व विद्यार्थी या बालसभेत स्वंयस्फूर्तीने शालेय समस्या व आवश्यक आराखडा मा सचिवांसमोर सादर करीत होत.*
*सदर दृश्य वाखाणण्याजोगे होते.या बालसभेला सर्व SMC सदस्य उपस्थित असते तर विद्यार्थ्यांनीं मांडलेल्या प्रत्येक समस्या निकाली निघाली असती..विद्यार्थी व शाळा गाव विकासासाठी महत्वपुर्ण घटक असल्याचे जाणिव अधिका-यांना झाली असती.*
*पण एकंदरीत बालसभा यशस्वी झाल्याचे समाधान आहे*
*SMC ने विद्यार्थी व शाळेकडे दूर्लक्ष करू नये..एवढेच शालेय मंत्रिमंडळाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली.*
*बालसभेला शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी व सर्व शिक्षक तसेच गाम्रसचिव उपस्थित होते.*
🙏🌹



0 Comments