*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*🏘महाराष्ट्र शिक्षक पँनल🏘*
━━━━━━━━━━━━━━━━━━
*✍🏻compilation✍🏻*
🅢®
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
╰═════════════════╯
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1342*
*☀दि.:- 28 मार्च 2020*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🦚वेळ 08:00 pm*🦚
*विषय :- स्पेशल गणित खास MPSC*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:- संजू कवाळकर सर बुलढाणा*
*संकलन:- सतीश कोळी सर,खुलताबाद*
━━━━━━━━━━━━━━━━━
*MPSC Class 1 दैनिक प्रश्न मंजूषा*
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर अमरावती*
*08】विवेक अहीर सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】माधुरी बगाडे मॅडम यवतमाळ*
*16】प्रियंका श्रावने मॅडम वर्धा*
*17】रंगराव मोतीपल्ले सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】साईनाथ चवळी सर औरंगाबाद*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन खोये सर चंद्रपुर*
*24] नंदलाल साळूंखे सर धुळे*
*25] दिगंबर कोरडे सर बीड*
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]नवनाथ केकन सर बीड*
*28] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*29] अमोल माने सर सांगली*
*30] सतीश जैन सर बुलढाणा*
*31]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*32] जय कसबे सर उस्मानाबाद*
*32] सागर चव्हाण सर अमरावती*
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1)जर 2x8 = 20, 3 x 9 = 31 आणि 5x8 =44, तर 30 x 5 = ?*
A) 150
B) 154 🎍
C) 158
D) 145
Explaination👇🏻
2×8+4=20
3×9+4=31
5×8+4=44
30×5+4=154
So Ans 154
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations to All🎉🎊
Bhagyalaxmi Sugandhi Mamji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*2)एका गाडीने ताशी 40 कि.मी. वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 कि.मी. वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता?*
A) ताशी 48 कि.मी. 🎍
B) ताशी 50 कि.मी.
C) ताशी 54 कि.मी.
D) ताशी 60 कि.मी.
2×40×60
--------------- = 48 Km/hr
100
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations 🎉🎊
Shiva Shinde Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*3) घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल ?*
A) वाघ 🐅
B) गाढव
C) झेब्रा
D) हत्ती
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations to All🎉🎊
Madhuri Bagade Mamji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*4) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?*
A) 98
B) 95
C) 92 🎍
D) 90
Explanation
1564/17=92
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Dip Sabale Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*5) एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोलन केले. तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील?*
A) 45
B) 36 🎍
C) 60
D) 72
*Explanation*
*9×8/2=36*
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Once again
Dip Sabale Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*6) गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?*
A) सोमवार
B) मंगळवार 🎍
C) बुधवार
D) गुरुवार
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Taterao Kendre Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*7) जर 24 x 35 = 14, 48 x 56 = 23 व 74 x 35=19 तर*
*84 x 37 =_?__*
A) 22 🎍
B) 20
C) 21
D) 18
Explanation
2+4+3+5=14
8+4+3+7=22
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Anil Waghmare Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*8) डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना टिकाने A ते B हे चढणीचे अंतर दर ताशी 35 कि.मी. याप्रमाणे कापले. परती उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 कि.मी. होता. तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी कि.मी. मध्ये दाखवणारी संख्या निवडा,*
A) अंतर दिलेले नसल्यामुळे सरासरी निश्चित करता येत नाही
B) 49
C) 48
D) 45 🎍
Explanation
2×35×63
=---------------- 45 Km/hr
98
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Once again
Madhuri Bagade Mamji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*9) घड्याळामध्ये 4.20 वाजता मोठा (तास) काटा आणि छोटा (मिनिट) काटा यामध्ये __________ कोन असेल.*
A) 10° 🎍
B) 15°
C) 20°
D) 25°
Explanation
11
=30×4 - ----- ×20
2
=120°-110°=10°
= 10°
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Sandip Jatkar Sirji🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*10) विधान : सकाळचे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते.*
*निष्कर्ष :*👇🏻
*अ) सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात.*
*ब) चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सकाळचे फिरणे अनिवार्य आहे.*
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ व ब दोन्ही
D) अ व ब दोन्हीही नाही🎍
Explanation
*अ)* सर्व निरोगी लोक सकाळीच फिरायला जातात असा निष्कर्ष निघतो नाही.
*ब)* चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सकाळचे फिरणे फिरणे अनिवार्य नसून लाभदायक आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations🎉🎊
Sagar Bhandare Sirji
Nice Study Boss🚔🚨🎊
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*_✍️Jockpot Que 🍁_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*एका रेल्वेचा सरासरी वेग हा गाडीच्या सरासरी वेगाच्या 10/7 पट आहे. गाडी 588 कि. मी. अंतर 6 तासात पूर्ण करते. तर रेल्वे 13 तासात किती अंतर पूर्ण करेल.*
स्पष्टीकरण👇🏻
गाडीचा वेग 588/6=98 km/hr
रेल्वेचा वेग 98× 10/7=140 Km/hr
*रेल्वेचे 13 तासातील अंतर= 140×13=1820 K. M.*
━━━━━━━━━━━━━━━━━━
Congratulations to All
But Nobody Winner🏆🎉
━━━━━━━━━━━━━━━━━━
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
━━━━━━━━━━━━━━━━━━
*🖋Compilation🖋*
🅢®
0 Comments