MPSC Class 1 प्रश्न मंजूषा

*🇮🇳 कोरोनाला हरवा , देश वाचवा*
*●--------------------------------●*
   *आता तरी एकांतात राहा.... रे !!*
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
      *🏘महाराष्ट्र शिक्षक पँनल🏘*
━━━━━━━━━━━━━━━━━━
          *✍🏻compilation✍🏻*
🅢®
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
╰═════════════════╯
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_* 
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
           आयोजित  करत आहे 
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा-1343*
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*☀दि.:- 29  मार्च   2020*☀ 
  *☘वेळ 08:00 pm☘*
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
      *विषय :-सा.शास्र* 
              *( खास MPSC  साठी)*              
        *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-प्रियंका श्रावने    मॅडम वर्धा*
*संकलन:- सतीश  कोळी सर खुलताबाद*           
━━━━━━━━━━━━━━━━━
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*MPSC Class 1 दैनिक प्रश्न मंजूषा*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...

*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*    
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*
*08】विवेक अहीर   सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव  सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】माधुरी बगाडे    मॅडम यवतमाळ*
*16】प्रियंका श्रावने    मॅडम वर्धा*
*17】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】साईनाथ चवळी  सर औरंगाबाद*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन  खोये सर चंद्रपुर* 
*24] नंदलाल साळूंखे  सर धुळे*
 *25] दिगंबर कोरडे सर बीड*  
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]नवनाथ केकन सर बीड*
*28] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*29] अमोल माने सर सांगली*
*30] सतीश जैन सर बुलढाणा*
*31]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*32] जय कसबे सर उस्मानाबाद*  
*33】सागर चव्हाण सर अमरावती* 
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*1)फ्रांसिस्को डे आल्मेडा कोण होता?*

१) भारतातील डच व्हाईसरॉय   
२) भारतातील पोर्तुगीज व्हाईसरॉय   📚✍
३) भारतातील फ्रेंच व्हाईसरॉय   
४) भारतातील इंग्रज व्हाईसरॉय

अभिनंदन दीप साबळे सर जी खूप भारी सुरुवात 📚✍🍫
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*2)पोर्तुगीजाबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते?*
  
*१)* त्यांनी भारतातील औषधी वनस्पतींची एक यादी तयार केली होती.     
*२)* शाई बनविणे व छपाईचे तंत्र त्यांनी भारतामध्ये विकसित केले होते.   
*३)* त्यांनी भारतामध्ये बटाटा, टोमाटो, तंबाखू, अननस मका इत्यादी पिके आणली.  
*४)* वरील सर्व 📚✍

उत्तर :पर्याय : ४

अभिनंदन शैलेश दादा सुपर स्टडी 📚✍🏆
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*3)खालील विधाने विचारात घ्या, व योग्य पर्याय निवडा.*

*अ)* ‘पोर्तुगीज कार्टाज’ म्हणजे नाविक व्यापारी परवाना किंवा पास होता ज्या द्वारे वस्तूंची ने-आण करता येत असे.         
*ब)* मसुलीपटनम येथे डचांनी आपली पहिली राजधानी वसवली 
क) इंग्लिश राजदूत कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीरच्या दरबारात आला होता.
वरीलपैकी योग्य विधान कोणती?

१) फक्त अ         
२) फक्त ब         
३) अ आणि ब     
४) वरील सर्व 📚✍
उत्तर :पर्याय : ४

अभिनंदन अमोल सर जी यवतमाळ नगरी सुपर 🚨🍫🏆
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*4)* वॉंदिवॉंशची ची लढाई कोणकोणतं  झाली ?
 
१)   हैद्राबादचा निजाम व फ्रेंच     
२)   इंग्रज व फ्रेंच   📚✍
३)   इंग्रज व हैदर आली   
४)   कर्नाटकाचा नवाब व इंग्रज 
उत्तर :पर्याय : २

अभिनंदन श्रुती मॅम जी डायरेक्ट मुंबई वरून प्रक्षेपण 🚨🍫🏆
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*5)* पूर्वी किनाऱ्यावरील भीमूनीपटनम येथे फॅक्टरी कुणी स्थापित केली.?

१)   फ्रेंच   
२)   डॉनिश     
३)   पोर्तुगीज         
४)   डच📚✍
उत्तर :पर्याय : ४

अभिनंदन संजू सर जी भारी स्टडी आपली 🍫🚘🏆
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*6)* बेदराच्या १७५९ मधील युद्धामुळे भारतातील कोणत्या सत्तेचा पाडाव झाला?
  
१)  पोर्तुगाल       
२)   हॉलंड   📚✍  
३)   फ्रेंच         
४) डेन्मार्क 
उत्तर :पर्याय : २

अभिनंदन रिया मॅम आपलीच वाट होती बघा 🚘🍫🚨
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*7)पोर्तुगीजांचे सागरी साम्राज्य कधी स्थापन झाले?*

*१)*  जेव्हा पोर्तुगीज कालिकत आणि कोचीन जिंकून घेण्यात यशस्वी झाले?   📚✍
*२)* जेव्हा पोर्तुगीजांनी तुर्कांचा अरबी समुद्रामध्ये दारूण पराभव केला.  
*३)* पोर्तुगीजांनी जेव्हा आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतले   
*४)* वरीलपैकी एकही नाही.
उत्तर :पर्याय : १

अभिनंदन रिया मॅम जी पुन्हा एकदा बाजी मारली आपण 🍫🚨📚
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*8) खालील विधाने लक्षात घ्या.*

*अ)* सर्वप्रथम पोर्तुगीजांनी भारतात वाणिज्यवादी तत्व अवलंबले.
*ब)* नील-महासागरी धोरण म्हणजे शाश्वत पर्यावरणाच्या ठिकाणी समुद्र मार्गावरती नियंत्रण

*वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.*

१)  फक्त अ   📚✍
२)  फक्त ब       
३)  अ आणि ब   
४)  यापैकी नाही

उत्तर :पर्याय : १

अभिनंदन पुन्हा एकदा बाजी मारली शैलेश दादा आपण 🚨✍📚
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*9) खालील विधाने विचारात घ्या.*

*अ)* फारुखसियार ने इंग्रजासाठी जारी केलेले फर्मान हे ईस्ट इंडिया कंपनीसाठी मॅग्ना कार्टां होते.
*ब)* इंग्रजांनी सुरत येथे सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली.
*वरीलपैकी योग्य विधान ओळखा.*

१)  फक्त अ     
२)  फक्त ब       
३) अ आणि ब      📚✍
४) दोन्ही नाही

उत्तर :पर्याय : ३

अभिनंदन भावी सोलापूरकर psi अनिल थोरात सर जी 🍫🚘🏆
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*10) वास्को-द-गामा, ने कोणत्या  वर्षी भारताचा समुद्री मार्ग शोधला?*

१) १४९८    📚✍
२) १४९२      
३) १४९४     
४) १४५३

उत्तर :पर्याय : १

अभिनंदन संजू दादा सर जी सुपर स्टडी आपलीच ✍🏆🚨
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*11) पोर्तुगीजांना खालीलपैकी कोणी स्वाली   येथे पराभूत केले?*
    
१) विलियम हॉकीन्स    
२) थॉमस बेस्ट    📚✍
३) थॉमस रो   
४) जोसिया चाईल्ड

उत्तर :पर्याय : २

अभिनंदन संदीप सर जी सुपर स्टडी 🍫🏆🚨
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*12) ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नरला औरंगजेबाने हाकलून लावले होते?*
 
१)  ऑजिअर  
२)  सर जॉन चाइल्ड  📚✍ 
३)  सर जॉन गेयर      
४)  सर निकोलस वेट

उत्तर :पर्याय : २

अभिनंदन आपलीच वाट होती बघा Psi अनिल दादा सर जी 🏆🚨🍫
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*13)खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधाने ओळखा?*

*अ)* डि अल्बुकेर्क हा भारतातील दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर होता.
*ब)* त्याने विजापूरच्या शासकाकडून गोवा जिंकून घटले होते?
*क)* त्याने पोर्तुगीज लोकांना भारतीय स्त्रियांशी लग्न करण्यापासून परावृत्त केले.
    
१) फक्त अ       
२) फक्त ब         
३) अ आणि ब         
४) फक्त क 📚✍

उत्तर :पर्याय : 4

अभिनंदन शैलेश सर जी 🚨🍫✍
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*14)खालील विधाने विचारात घ्या व  योग्य पर्याय निवडा.*

*अ)* पोर्तुगीजांनी भारतात मसाल्यांच्या व्यापारावर एकाधिकारशाही स्थापित केली.
*ब)* त्यांनी कॅप्टन आणि कस्टम कलेक्टरची पदे विकून टाकली
*क)* पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी १७३९ मध्ये सालसेट व वसई जिंकून घेतले?
    
१)     अ आणि ब      
२)     ब आणि क
३)     अ आणि क     
४)     वरील सर्व 📚✍

उत्तर :पर्याय : ४

अभिनंदन अनिल दादा सर जी ✍🍫🚨
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
*15) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.*    

*अ)*  पोर्तुगीजांनी सर्वप्रथम बंगालमध्ये चितगाव येथे व्यापार वसवण्याचा प्रयत्न केला?
*ब)* शाहजहान कडून फर्मान घेवून तिसरी वसाहत त्यांनी बांदेल येथे वसवली.

१)  फक्त अ         
२) फक्त ब       📚✍  
३) अ आणि ब     
४) दोन्ही नाही 

उत्तर :पर्याय : २

अभिनंदन शैलेश दादा सर जी खूपच भारी स्टडी 🚨🍫✍
*🌼══┅┄➖➖➖┄┅══🌼*
.          ✍JP Que✍ 
*घटना समितीवर निवड झालेल्या एकमेव दलीत महिला कोण होत्या ?*

उत्तर :- *दक्षयनी वेलायुधन*

अभिनंदन 🌹🤝🚨📚🍫🏆🤗👌😊👍👇

प्रदीप सर जी अभिनंदन 🌹
━━━━━━━━━━━━━━━━━━
        *🏠 मी घरातच राहणार*
        *🇮🇳 माझा देश वाचवणार*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
━━━━━━━━━━━━━━━━━━
            *🖋Compilation🖋*
🅢®

Post a Comment

0 Comments