MPSC Class 1 प्रश्न मंजूषा

कोरोनाचा सुमुळ नायनाट करण्यासाठी...,
*घरातच रहा,,सुरक्षित रहा*
━━━━━━━━━━━━━━━━━━
          *✍🏻compilation✍🏻*
🅢®
*MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*
╰═════════════════╯
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
           आयोजित  करत आहे
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा -1344*
*☀दि.:- 30  मार्च   2020*
*🦚वेळ 08:00 pm*🦚
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
      *विषय :- मिक्स तडका*
         *खास MPSC*             
   *प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆♍💲🅿🏆🏆🏆
*होस्ट:-  राम जाधव      सर  धुळे*  
*संकलन:- सतीश  कोळी सर खुलताबाद*          
━━━━━━━━━━━━━━━━━
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*MPSC Class 1 दैनिक प्रश्न मंजूषा*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
           🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*
*08】विवेक अहीर   सर नाशिक*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】सोनू रावेकर सर नांदेड*
*10】राम जाधव  सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】माधुरी बगाडे    मॅडम यवतमाळ*
*16】प्रियंका श्रावने    मॅडम वर्धा*
*17】रंगराव मोतीपल्ले  सर लातूर*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】हाणमंत लटपटे सर नांदेड*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】साईनाथ चवळी  सर औरंगाबाद*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन  खोये सर चंद्रपुर*
*24] नंदलाल साळूंखे  सर धुळे*
*25] दिगंबर कोरडे सर बीड
*26]युवराज जाधव सर धुळे*
*27]नवनाथ केकन सर बीड*
*28] निखिल उगेमूगे सर वर्धा*
*29] अमोल माने सर सांगली*
*30] सतीश जैन सर बुलढाणा*
*31]चारूलता पेटकुले मेडम यवतमाळ*
*32] जय कसबे सर उस्मानाबाद*  
*32] सागर चव्हाण  सर अमरावती*  
🦋🦋🦋♍💲🅿🦋🦋🦋
*प्रश्न क्र.01*
*दुस-या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही ?*

अ. राउरकेला (ओरिसा)
ब. भिलाई (छत्तिसगड)
क. दुर्गापूर (प. बंगाल)
ड. बोकारो (झारखंड)

A) फक्त अ आणि ब
B) फक्त क
C) फक्त ड 💐
D) फक्त अ आणि ड

साबळे सर अभिनंदन💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.02*
*किंमतवाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही ?*
अ. निर्यातवाढ
ब. साठा
क. पतनिर्मितीत वाढ
 ड . दुष्काळ

पर्यायी उत्तरे : 

A) फक्त अ आणि ब
B) फक्त क आणि ड
C) फक्त ड
D) फक्त क 💐

प्रियंका मॅम  अभिनंदन💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.03*
*पुढीलपैकी कोणता घटक दारिद्रयनिर्मितीस कारणीभूत नाही ?*
अ. भाववाढ
ब. शासकीय खर्चात वाढ
क. तुटीचा अर्थभरणा
ड . अल्प बचती व भांडवलनिर्मिती
*पर्यायी उत्तरे : *

A) फक्त अ आणि क
B) फक्त अ, क आणि ड
C) फक्त ब आणि ड
D) फक्त ब आणि क 💐

प्रियंका mam पुन्हा एकदा बाजी मारली अभिनंदन💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.04*
*अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा*
.अ. हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.

ब. लाभार्थ्यांना दरमहा प्र.कि. ₹ 3 प्रमाणे तांदुळ, प्र.कि. ₹ 2 प्रमाणे जाडेभरडे धान्य व प्र.कि.₹ 1 प्रमाणे गहु उपलब्ध होणार आहे.

पर्यायी उत्तरे :

A) दोन्ही अ आणि ब बरोबर
B) दोन्ही अ आणि ब चुक
C) फक्त अ बरोबर💐
D) फक्त ब बरोबर 

साबळे सर दुसऱ्यांदा बाजी मारली💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.05*
*किमान जीवनावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव” याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ? *

A) निरपेक्ष दारिद्रय💐
B) सापेक्ष दारिद्र्य 
C) वरील दोन्ही
D) यापैकी नाही 

प्रियंका mam छान अभ्यास करताअभिनंदन💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.06*
*'J - आकाराची ' जीवसंख्या वाढीची वक्ररेषा (Population growth curve) खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या बाबतीत संभवते?*

** आस्ट्रेलियातील ससे (Australian Rabbits)
** मानव (Humans)
** वाघ (Tigers)

*पर्याय:-*

*A)* अ आणि ब
*B)* अ आणि क
*C)* अ ब आणि क
*D)* या पैकी नाही💐

*'J आकाराची वक्ररेषा' 'डास(Mosquitos)' च्या बाबतीत संभवते*

*अभिनंदन* सागर चव्हाण सर अभिनंदन💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.07*
*जलसंधारण मंत्रालयाने केरळ आणि कोणत्या राज्यामध्ये मुल्लोपेरियार धरणासंबंधी मुद्यावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली?*

अ) तमिळनाडू💐
ब) कर्नाटक
क) पंजाब
ड) महाराष्ट्र

शैलेश गायकवाड़ सर जी छान अभ्यास💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.08*
*पुढिलपैकी कोणत्या राज्याचा विधान परिषद ( State Legislative Council ) निर्मिती ठराव संसदे मध्ये प्रलंबित ( Pending ) नाही.*
  
*1)* आसाम
*2)* ओडिसा
*3)* राजस्थान
*4)* आंध्र प्रदेश🌧️

सागर चव्हाण सर छान अभ्यास💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.09*
*डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तलाव वापरतात ?*
  
1) बंधा-याने बांधलेला🌧️   
2) खोदलेला      
3) पृष्ठीय     
4) वरील सर्व

सागर सर क्या बात है लय भारी अभ्यास हो तुमचा💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
*प्रश्न क्र.10*

*खालीलपैकी कोणत्या संस्थानाने भारतीय संघ राज्यातुन बाहेर पडन्याचा निर्णय घेतला व स्वतः चे संविधान तयार केले?*

*A)* हैदराबाद
*B)* जूनागढ़
*C)* भोपाळ
*D)* त्रावणकोर🌧️

*अभिनंदन* शैलेश सर छान अभ्यास💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*   
👉 *JP*
*'मानवी दारिद्रय निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम ___________ या अहवालात मांडली गेली.*

👉उत्तर

*मानव विकास अहवाल, 1997*

🥇 प्रियंका mam
🥈सागर सर
🥉 यस

आणी सर्व विजेते छान अभ्यास💐💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━
        *🏠 मी घरातच राहणार*
        *🇮🇳 माझा देश वाचवणार*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
━━━━━━━━━━━━━━━━━━
            *🖋Compilation🖋*
🅢®

Post a Comment

0 Comments