*༺꧁◆● Ⓜ💲🅿●◆꧂༻*
*_संकलन:-सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🔮 *लक्ष्य MPSC प्रश्न मंजूषा ग्रुप* 🔮
*✤┈┈┈┈••✦srk✦••┈┈┈┈✤*
आयोजित करत आहे
📋 *दैनिक प्रश्नमंजुषा- 1237*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
📅 *दि . 25 मार्च 2020*
*⏰वेळ 08:30 pm*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*विषय :-मिक्स मसाला*
*(खास mpsc साठी)*
*प्रश्न संख्या =10+ JP*
🌷🌷🌷♍💲🅿🌷🌷🌷
*❄जगावरील संकट टळुन सर्वांना निरोगी आरोग्य लाभो*
हिच सदिच्छा..
*आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास*
मराठी नववर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा..!!
*घरीच रहा..सुरक्षित रहा..*
👉😷😷🙏😷😷👈
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*होस्ट:-नवनाथ केकान सर बीड*
*सादरीकरण:- कपिल निकम सर*
*संकलन:-सतीश कोळी सर,खुलताबाद*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*दैनिक प्रश्नमंजुषा-1237*
आपण खालील लिंकवरही पाहू शकता...
http://satishkoli.blogspot.com/
*माझ्या ब्लॉग ला भेट द्या..*
*👍Like,,🎯Shear.. 🔔Subscribe करा*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*01】सारंग भंडारे सर उदगीर*
*02】घनश्याम चाटे सर नांदेड*
*03】युवराज जाधव सर धुळे*
*04】निखिल जाधव सर सांगली*
*05】चेतन पाटील सर जळगाव*
🌴🌴🌴♍💲🅿🌴🌴🌴
*🏵राज्य पुनर्गठन आयोगामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता*?
अ.)के.एम.पत्रीकार
ब. )पंडित नेहरू
क.)के.एस.दार
ड.)एच.कुंजर
*पर्याय*
1)अ व ब
2)क व ड
3)अ व ड ✅✅✅✅
4)ब व ड
अभिनंदन साबळे सर 💐💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵आयोग आणि त्याच्या अध्यक्षांबाबत योग्य जोड्या जुळवा*
*आयोग* *अध्यक्ष*
अ.राज्य पुनर्गठन आयोग 1)एस.के.दर
ब.सरकारी भाषा समिती 2)प.नेहरू
क.जे.बी.पी समिती 3)बी.जी.खेर
ड.भाषिक राज्य आयोग 4)फजल आली
*पर्याय*
1)अ -1 ब- 2 क-3 ड-4
2)अ -4 ब-3 क-2 ड-1 ✅✅
3)अ -3 ब-1 क-4 ड-2
4)अ -2 ब-4 क-1 ड-3
अभिनंदन गायत्री मॅडम 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵सुरक्षाच्या साधनांच्या वाटाघाटीसाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त रक्षा परिषेदेची स्थापना करण्यात आली होती*?
1)लॉर्ड मॉउतबॅटन
2)जनरल आकिनलैक ✅✅✅
3)सरदार पटेल
4)राजेंद्रप्रसाद
अभिनंदन बोरूडे मॅडम 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵कॅबिनेट मिशनचे सदस्य खालीलपैकी कोण होते*?
अ.पेथीक लारेन्स
ब.स्टेफोर्ड क्रिप्स
क.ए.बी.अलेक्झांडर
ड.जॉन स्कुल्ड
*पर्याय*
1)अ ब व ड
2)ब क व ड
3)अ, ब व क ✅✅✅
4)अ व ब
अभिनंदन अविनाश सर 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵खालील घटना लक्षात घ्या*
अ.वेव्हेल योजना
ब.सी.आर.फार्मूला
क.शिमला संमेलन
ड.कॅबिनेट मिशन
वरील घटनांचा योग्य क्रम ओळखा
*पर्याय*
1)अ ब क व ड
2)ड अ क व ब
3)क अ ड व ब
4)ब अ क व ड ✅✅✅
अभिनंदन बळी सर 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵योग्य जोड्या जुळवा*
*व्यक्ती* *संबंधित घटना*
अ.प्रतिसरकार न्यायदान मंडल 1)भारत छोडो चळवळ (मिदनापूर)
ब.मोहनसिंग व निरंजनसिंग गिल 2)आर.आई .एन(R.I.N) विद्रोह
क.के.सी.दत्त 3)इंडियन नेशनल आर्मी
ड.जातीय सरकार आणि 4)भारत छोडो चळवल
विद्युतवाहिनी
*पर्याय*
1)अ-1 ब-3 क-2 ड-4
2)अ-4 ब-3 क-2 ड-1
3)अ-4 ब-2 क-3 ड-1✅✅✅
4)अ-1 ब-2 क-3 ड-4
अभिनंदन अर्चना मॅडम 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵वेव्हेल योजनालाच ---------- असे ही संबोधतात*?
1)प्लान बाल्कन
2)ब्रेकडॉऊन प्लान ✅✅✅
3)प्लान टू इंडिया
4)प्लान ऑफ टू नेशनन
अभिनंदन बळी सर 💐💐
मस्त अभ्यास सर 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵महात्मा गांधीजिनी आपल्या अकरा मागण्या खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून जाहीर केल्या होत्या*?
1)यंग इंडिया ✅✅✅
2)द टाइम्स ऑफ इंडिया
3)द मीरर
4)द हिंदू
अभिनंदन बोरूडे मॅडम 💐💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵नेहरू रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या राजकीय संस्थांना मान्य नव्हता*?
अ.हिंदू महासभा
ब.मुस्लिम लीग
क.लिबरल पक्ष
ड.स्वराज्य पक्ष
*पर्याय*
1)अ ब व क
2)अ व ब ✅✅
3)क व ड
4)ब व क
अभिनंदन अनिल सर 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵खालील उठावातिल नेते व त्यांचे उठाव क्षेत्र यांच्या योग्य जोड्या लावा*?
अ.बेगम हजरत महल 1)लखनौ
ब.मोलवी अहमदौला 2)दिल्ली
क.नानासाहेब 3)फैजाबाद
ड.बख्तखान 4)कानपुर
*पर्याय*
1)अ-1 ब-2 क-3 ड-4
2)अ-2 ब-1 क-3 ड-4
3)अ-4 ब-3 क-2 ड-1
4)अ-1 ब-3 क-4 ड-2✅✅✅
अभिनंदन प्रियांका मॅडम 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*🏵1857 च्या उठावाबाबत विविध मतांच्या आणि ते मांडलेल्या व्यक्तीच्या योग्य जोड्या लावा*
अ.जवाहरलाल नेहरू 1)सामताचा उठाव
ब.बेंजामीन डीजरैली 2)राष्ट्रीय उठाव
क.कार्ल मार्क्स 3)राष्ट्रीय मुक्ती संघर्ष
ड.सर जेम्स ओट्राम 4)हिंदु मुस्लिम कारस्थान
*पर्याय*
1)अ-1 ब-2 क-3 ड-4✅✅✅
2)अ-2 ब-3 क-4 ड-1
3)अ-4 ब-3 क-2 ड-1
4)अ-1 ब-3 क-2 ड-4
अभिनंदन बोरूडे मॅडम खूप मस्त स्टडी 💐💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
-------------- Jp------------
*🏵'आय एन एस शिवाजी' या 'लोणावळा' येथील भारतीय नौदलाच्या सर्वात मोठ्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्राचे ब्रीदवाक्य कोणते आहे*
*➡- 'कर्मसू कौशलम'- ब्रीदवाक्य*
अभिनंदन प्रियंका मॅडम 💐
अभिनंदन आरती मॅडम 💐
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
*संकलन :- सतीश कोळी* जिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल M.S.P*
*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*
▂▃▅▓▒░♍💲🅿░▒▓▅▃▂
0 Comments