सर्व वैद्यकीय सेवेतील डॉक्टर,नर्स, आरोग्य सेवक, सेवा पुरविणारे दवाखाने, मेडिकल स्टोअर्सचे मालक, त्यांचे काम करणारे सहकारी, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातील शासन प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागात काम करणारे अधिकारी, पोलीस दादा, पोलीस ताई आणि आपल्या जिवाच्या पलीकडे जाऊन अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या त्या सर्व देशभक्त बंधू-भगिनींना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून मानाचा मुजरा.
आम्हाला देशबांधव म्हणून आपला खुप खुप अभिमान आहे.
A GREAT SALLUT TO YOU
*_महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती_*
🙏🙏🙏🙏🙏🙏

0 Comments