माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी,पालक,विद्यार्थी,तमाम नागरिकांनो कोरोना पासून सावध रहा,घरीच रहा,बाहेर पडू नका,पुढचे पंधरा दिवस आपल्यासाठी खुप महत्त्वाचा आहे.घरातील व्रुध्द व्यक्तींची काळजी घ्या,सरकारच्या सुचनांचे पालन करा.खोकतांना,शिकतांना रुमाल वापरा,सुरक्षित रहा,हात पुन्हा पुन्हा धुतले तरी कोरोनाला आपण हरवू शकतो.
जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हा.कायदा मोडू नका.कायदा मोडणा-यांंवर कडक गुन्हा नोंदविला जाणार आहे.जे करायला नको होते तेच इटलीने केले.जी चुक इटली,जर्मनी,स्पेनने केली ती चुक आपल्याला करायची नाही.इटलीसारखे दुर्लक्ष आपण करू नका.कोरोनाला आपण परतून लावा.आपण सर्व लढू आणि जिंकूही!!
0 Comments