दुर्गराज_राजगड
#छत्रपती_शिवाजी_महाराजांचा सर्वात जास्त काळ सहवास लाभलेली स्वराज्याची राजधानी #गडांचा_राजा अन #राजियांचा_गड अशी बिरुदावली मिरवणारा मुरंबदेवाचा डोंगर म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता गड #राजगड
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीच्या राजमार्गावर असलेल्या या महादरवाजास सागवानी दरवाजा बसविण्यासाठी मांडलेला जागर...
अनेक दानशूर दात्यांनी यासाठी सहकार्य केलं आहे... हे कार्य अगदी शेवटच्या टप्यात आलं आहे... अजूनही गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची....
चला आपला हा अनमोल ठेवा संवर्धित करूया...
आपलं सर्वांचं सहकार्य अनमोल आहे...
आर्थिक सहकार्य -गुगल पे फोन पे - 9689017733
“सह्याद्रीचे दुर्गसेवक”
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)
0 Comments