छत्रपति_शिवाजी_महाराजांचा_परस्त्रीप्रति_आदर


🙏
#छत्रपति_शिवाजी_महाराजांचा_परस्त्रीप्रति_आदर
.
.
🚩
औरंगजेबाच्या दरबारातील लेखक खाफी खान त्याच्या "मुन्तखब उल लुबाब" या विश्वसनीय पुस्तकात
छञपती शिवराय यांच्या चरिञा विषयी वर्णन करतो...🔥
.
.
.
✍️
“इस व्यक्ती का चरिञ बहुत ऊँचा था,
यह व्यक्ती न तो कुराण का अनादर करता था और न किसी पराई स्ञी को सताता था ।
यदि इसके सैनिक किसी स्ञी को पकडकर लाते भी तो यह उसे सन्मानपुर्वक उसके आदमी के पास भिजवा देता था” .....
.
.
.
✍🏼औरंगजेबनामा.... ------------------------
.
.
.
स्त्री ही कुठलीही असो ,
प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते,
असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला।
शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा छत्रपति शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती.त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे.
एक चारित्र्यसंपन्न महाराजा म्हणून त्यांची ओळख होती.
परस्त्रीचा आदर-सन्मानकरणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत.
स्त्रिचा अनादर केल्याबद्दलशिक्षा म्हणून शिवरायांनी एका गावचे प्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावले होते.
आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केलीअसता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले. परस्त्री विषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता.. 🚩🙏🙏
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे 🙏

Post a Comment

0 Comments