जगाच्या पाठीवर कोणत्याही राजाने एवढ्या कमी कालावधीत एवढ्या प्रचंड संख्येने किल्ले बांधले नाहित... जगाच्या पाठीवर एकट्या महाराजांनीच का असं केल? तर याच हे उत्तर आहे -
निर्माण केलेली अर्थव्यवस्था, राज्य टिकावयचे असेल तर लष्करी पाठबळ आणि त्याआधारे व्यापार, उद्योगांच संरक्षण व्हावे. समकालीन बाकीची राज्ये राजधानीपुरता किल्ला बांधित आणि राजधानीचा किल्ला पडला की पराभव स्वीकार करीत... अर्थव्यवस्थेच्या संरक्षणाचा विचार त्यांनी केलाच नह्वता... महाराजांची अर्थव्यवस्था उलथवून टाकायची तर मग त्यांच्या ताब्यातील जवळपास ४२२ किल्ले जिंकावे लागतील आणि हे शक्य नाही हे औरंगजेबाने स्वता: २७ वर्ष अहो थातुरमातुर नाही तर सुमारे सात लाख सैन्य मरवुन संघर्ष करून पाहिले.... पण त्याला ते शक्य झाले नाही.....
जगालाही हेवा वाटावा असे कर्तुत्व महाराजांनी रणांगनावरच नाही तर रणांगनाबाहेरही दाखवले..!!

0 Comments