*दैनिक प्रश्नमंजुषा- 1111*
*✧══════•❁❀❁•══════✧*
🌿 *दि:- 20 डिसेंबर 2020*
*🍹वेळ रात्री 10:00*
*विषय :-मिक्स तडका*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्रश्नसंख्या :- १० + जेपी.*
*(खास MPSC साठी )*
🌷🌷🌷 MSP 🌷🌷🌷
*होस्ट:- वाल्मिक घोंगडे सर औरंगाबाद*
*संकलन:- सतीश कोळी सर,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र.1) चौदाखडी कशी तयार होते ?*
1) बारा अक्षरे लिहून
2) बारा वर्ण लिहून
3) व्यंजन स्वर मिळून
4) व्यंजनात बारा स्वर व दोन स्वराधी मिळवून✅
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र. 2) मात्रा म्हणजे काय ?*
1) औषधाचे प्रमाण
2) अक्षरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी
3) स्वरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी✅
4) यापैकी नाही
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र.3 ) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधी चे उदाहरण कोणते ?*
1) सदाचार✅
2) सन्मती
3) वाङमय
4) समाचार
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र.4 ) खालीलपैकी विशेष नाम कोणते ते सांगा ?*
1) श्रीलंका✅
2) राष्ट्र
3) गाय
4) दिशा
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र.5 ) 'सुया' या शब्दाचा एक वचनी रूपाचे लिंग कोणते ?*
1) पुल्लिंग
2) स्रीलिंग✅
3) नपुसकलिंग
4) उभय लींग
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र. 6) विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही ?*
1) शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो
2) त्या शब्दाचे सामान्य रूप होते
3) तो शब्द वाक्याशी जोडला जातो
4) शब्दाच्या जातीत फरक पडतो✅
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र. 7) पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?*
1) भली
2) लोकरी✅
3) वेडी
4) खरी
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र. 8) पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?*
1) बोलकी बाहुली
2) पुढची गल्ली✅
3) कापड दुकान
4) माझे पुस्तक
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र. 9) ' नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?*
1) प्रांत
2) अनगर
3) शहर
4) ग्राम✅
*✧══════•❁❀❁•══════✧*
*प्र.10 ) ' गडणी ' या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द ओळखा ?*
1) पक्षी
2) मित्र
3)शत्रु
4) मैत्रीण✅
*' झक मारणे 'या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये सांगा...??*
-------------------------------------------------
*उत्तर : मासे मारणे*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*_संकलन भद्रा मारुतीहून,सतीश कोळी (खुलताबाद)_*
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

0 Comments