अधिसंख्य कर्मचारी गटविमा रोखू नये






अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचे गट विमा योजना चे लाभ रोखता येणार नाही. अशा सुचना वित्त विभागाने संचालक लेखा व कोषागार यांना दि १० डिसेंबर २०२० च्या पत्रान्वये दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments