➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇
*🥀चला वर्ग प्रगत करु या..!!*
════════════════
*📚 अध्ययन निष्पत्ती नुसार उपक्रम 📚*
*इयत्ता दुसरी - - विषय गणित*
*💠घटक-- बेरीज - बिनहातच्याची💠*
━━━━━━━━━━━━━━━━
इयत्ता दुसरी वर्गातील गणित विषयातील *बेरीज बिनहातच्याची* या गणिती घटकांतून साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती खालील प्रमाणे व त्या अध्ययन निष्पत्ती मुलांत रुजविण्यासाठी खालील उपक्रमाची मदत होते.
*🔹बेरीज-बिनहातच्याची घटकातील अध्ययन निष्पत्ती🔹*
*======================*
🥀एक अंकी संख्याच्या बेरीजवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न /समस्या सोडवितात.
🥀जेथे संख्याची बेरीज करावी लागेल अशा जागा शोधणे.
*उदा. दोन गटाचे एकत्रीकरण करणे, एका गटातील वस्तू वाढवून तो गट मोठा करणे.*
🥀एखाद्या संख्येची वारंवार बेरीज करावी लागणे असा संदर्भ /परीस्थिती निर्माण करणे.
🥀नोटांच्या साह्याने बेरीजचा सराव करणे.
*🌈अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी उपक्रम /कृती🌈*
===================
🥀कांडया जोडू, बेरीज सांगू. .
🥀 झाडाला पाने जोडू, बेरीज सांगू.
🥀 सुटे मनी/काड्या घेवून बेरीज करा.
🥀चुटकी/टाळ्या वाजवून बेरजेचा सराव.
🥀नोटांच्या साह्याने बेरीजचा सराव.
🥀मी कोण होणार....
मी कोण होणार....
🥀मणी ओवू या-बेरीज करु या...
🥀फासे टाकू, बेरीज करू...
*🥀 बेरीज एक-जोड्या अनेक...*
तर आज मी आमच्या दुसरी वर्गातील मुलांना *बेरज बिनहातच्याची* या गणिती क्रियासाठी *बेरीज एक- जोड्या अनेक ...* हा उपक्रम घेतला. 👇
════════════════
*💠बेरीज एक-जोड्या अनेक 💠*
━━━━━━━━━━━━━━━━
*बेरीज बिनहातच्याची या घटकाचा सराव होण्यासाठी बेरीज एक-जोड्या..... हा उपक्रम घेतला.*
*💠शैक्षणिक साहित्य💠*
*======================*
👉 स्वाध्याय कार्ड, संख्या कार्ड
0 ते 9
(दोन संच) .
(आकृती पाहा)
*उपक्रमाची कृती*
*===============*
🥀दोन विद्यार्थ्यांची जोडी करावी.
🥀एका जोडीस एक स्वाध्याय कार्ड आणि संख्या कार्डाचे दोन संच दयावेत.
🥀विद्यार्थ्यांनी स्वाध्याय कार्ड समोर ठेवावे. स्वाध्याय कार्डावरील मोकळ्या जागी योग्य संख्या कार्ड ठेवावीत.
उदाहरणार्थ :-- ४ उत्तर येणारी उदाहरणे👇
: ======:
: ४ :
:======:
📩
:----------:
: १+ :
:----------:
: २+ :
:----------:
: ३+ :
:----------:
: ४+ :
:----------:
🥀शिक्षकानी पाट्यांची किंवा वह्यांची बेरीज तपासावी.
🥀स्वाध्याय कार्ड बदलून सराव दयावा.
🥀हा गणिती उपक्रम पहिली ते आठवा वर्गापर्यंत घेता येतो.
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

0 Comments