मा. नामदार अँड. यशोमतीताई ठाकूर मॅडम मंत्री- महिला व बालकल्याण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शिक्षक समितीचे निवेदन
विषय : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निरसनासाठी मा.ना. वर्षाताई गायकवाड (मंत्री- शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) यांच्याशी चर्चा होण्यास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींना वेळ मिळवून देणे.

0 Comments