मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कोणत्याही मा.न्यायालयाने दिलेली स्थगिती फक्त सहा महिन्यांपर्यंत असणेबाबत तसेच जो पर्यंत सबळ कारणास्तव स्थगिती सहा महिन्यानंतर मा.न्यायालयाने वाढविली नसेल तर दिलेली स्थगिती ही आपोआप व्यपगत होत असल्याबाबत.
0 Comments