*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*✧══════•❁❀❁•══════✧*
*कोरोना मुळे बदल्या स्थगित होणार नाहीत, दोनच दिवसांत बदलीचा शासनादेश निघणार- मा.ना. हसन मुश्रीफ,ग्रामविकास व जलसंधारण मंत्री*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेतली व बदल्यांबाबत शिक्षकांच्या मनातील भावना त्यांच्या समोर मांडल्या. आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली शासन आदेशाची शिक्षक वाट पहात आहेत. गेले दोन वर्ष बदल्या झालेल्या नाहीत. याही वर्षी कोटोना संकट वाढत आहे. त्यामूळे शिक्षकांच्या मनामध्ये यावर्षी बदल्या होणार की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आह आंतर जिल्हा बदलीचे पोर्टल भरणेसाठी किमान दोन महिने अगोदर बदली शासन आदेश येणे गरजेचे आहे. तेंव्हा मा. ना. मंत्री महोदयांना विनंती केली की आदेश लवकर येणे गरजेचे आहे.
यावर मा. मंत्रीमहोदयांनी सचिवांना फोन करून कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन दिवसांत म्हणजे गुरूवारच्या आत बदली शासन आदेश काढणे संबधी सूचना केल्या.
▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
*Ⓜ💲🅿 - महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

0 Comments