🟣 शाळा बंद असताना शिक्षकांनी ही कामे शाळास्तरावरून व घरातून केली. माहितीस्तव
१) कोरोना चेक पोष्ट नाक्यावर ड्युटी
२) ऑक्सिजन पुरवठा ड्युटी
३) कुटूंब सर्वेक्षण
४) वार्षिक निकाल
५) पटनोंदणी, विद्यार्थी प्रवेश, प्रमोशन
६) शाळा सोडल्याचे दाखले
७) बदली बाबत माहिती
८) यु- डायस सर्टीफाय करणे
९) दिव्यांग प्रोत्साहन , मदतनीस भत्ता
१०) योगदिन साजरा करणे
११) जनगणना शिक्षक माहिती
१२) दरमहा शिक्षण परिषद
१३) शा. पो. आहार वाटप, अहवाल
१४) शा. व्य. समिती दरमहा मिटींग
१५) गुगलमीट ऑनलाईन तास
१६) ऑनलाईन पालक सभा
१७) ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा
१८) व्हीडीओ, PDF, तयार करणे
१९) ऑनलाईन टेस्ट तयार करणे
२०) रोटरी क्लब मार्फत प्रशिक्षण
२१) शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
२२) विज्ञान जाणीवजागृती प्रशिक्षण
२३) मैत्री गणित विज्ञानाशी
२४) गोष्टीचा शनिवार
२५) अध्ययन अध्यापन अहवाल
२६) बालरक्षक माहिती
२७) बालकाचे हक्क व सुरक्षितता
ऑनलाईन प्रशिक्षण
२८) इन्स्पायर अॅवार्ड माहिती
२९) कोविड जनजागृती
३०) कुटूंब फॉर्म भरणे
३१) बेसलाईन टेस्ट सोडवणे
३२) ४% सादील ऑडीट
३३) समग्र शिक्षा अभियान ऑडीट
३४) मोफत पाठ्यपुस्तके वाटप
३५) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
३६) हात धुवा दिन
३७) वाचन प्रेरणा दिन
३८) बारदान विक्री भरणा
३९) फेसबुक लाईव्ह मिटींग
४०) ऑनलाईन विज्ञान प्रशिक्षण
४१) शैक्षणिक प्रक्रिया माहिती
४२) स्थलांतर विद्यार्थी माहिती
४३) Thank a teacher अभियान
४४) रा. शै. धोरण स्पर्धा
४५) विज्ञान कीट वापर प्रशिक्षण
४६) मुख्या. झुम मिटींग
४७) नवोपक्रम अहवाल लेखन
४८) एक तास कोरोनासाठी जागृती
४९) माझे कुटूंब माझी जबाबदारी
५०) ५०% शाळेवर उपस्थिती
५१) स्वाध्याय उपक्रम माहिती
५२) कृतीपत्रिका माहिती
५३) अॅनिमिया मुक्त भारत
५४) फटाका मुक्त दिवाळी
५५) स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
५६) नवोदयचे फॉर्म भरणे
५७) शिष्यवृत्त्याचे फॉर्म भरणे
५८ )Udais +
५९)शाळा सिध्दी
६०)दवाखाना ड्युटी
६१ )शा.पो. आहार वाटप
६२)ऑनलाईन निकाल
६३) लसिकरण जनजागृती
६४) बदली माहीती
६५) शाळा Sanitize करणे
६६) ताप, ऑक्सीजन तपासणे ( विद्यार्थी )
६७) शा.पो.आ.ताळमेळ
६८) प्रशिक्षणे
६९) रोजच्या नवनविन लिंक भरणे
अजूनही 👆अशीच बरेच काही कामे शिक्षकांनी केलीत व करताहेत..🙏
0 Comments