शाई नसेल तर हमीपत्र चालते


▪️शाईच्या प्रति बाबत मा संचालक,लेखा व कोषागारे,मुंबई यांचे 20 मार्च 2020 चे पत्र- कोरोनाच्या काळात संचारबंदी लागू होऊन वाहतुकीची साधने मर्यादित झालेली असल्यामुळे अनुदानाचे वाटप/ खर्च मंजुरी आदेशासाठी आवश्यक शाईची प्रत उपलब्ध होणे शक्य नसल्यामुळे सम्बधित आहरण व संवितरण अधिकारी यांचे हमीपत्र चालते याबाबत चे पत्र पूर्वीच निघाले आहे याचा उपयोग संघटनांनी करून जिल्हा कोषागार अधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांना कळवावे◾

Post a Comment

0 Comments