सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासन निर्देशा नुसार राष्ट्र पुरुष/ थोर पुरुष यांचे जयंती दिन साजरे करण्यात येतात. त्या धर्तीवर औरंगाबाद विभागातील सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये शास्त्रज्ञांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. *विभागीय आयुक्त औरंगाबाद*
0 Comments