*जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांबाबत आजचा शासन निर्णय*
_सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना *दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२* पर्यंत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रमाणे पदावधीची परिगणना ही *केवळ सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठीच लागू असेल.*_


0 Comments