शिक्षकांसाठी राहण्याची सोय आळंदी येथे गजानन महाराज संस्थान भक्त निवास येथे अतिशय सुंदर अशी व्यवस्था उपलब्ध आहे.













Msp आपल्या महाराष्ट्र शिक्षक पॅनल अंकुश राव लांडगे सभागृह भोसरी येथे पुरस्काराकरिता येणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी राहण्याची सोय आळंदी येथे गजानन महाराज संस्थान भक्त निवास येथे अतिशय सुंदर अशी व्यवस्था उपलब्ध आहे.
🔖एसी नोन एसी रुम्स उपलब्ध आहेत.
🔖ज्या दिवशी आपण मुक्कामाला येणार आहात त्याच दिवशी फोनद्वारे दोन ते तीन तास अगोदर आपण रूम बुक करू शकता .
🔖अगोदर रूम बुक करता येत नाही किंवा करूनही घेत नाहीत.

🔖 एडवांस पेमेंट करायची सोय नाही जास्तीत जास्त सात  वाजेपर्यंत आले तरच रुम्स मिळू शकतात.
🔖तुम्ही प्रवासात असाल तर कॉल करून रूम बुक करता येईल 
 🔖तिथेच गजानन महाराज यांचे अतिशय सुंदर असे मंदिर या आवारात आहे
तरी येणाऱ्या शिक्षकांनि कॉल करून माहिती घ्यावी

Post a Comment

0 Comments