शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* ने सातत्याने पाठपुरावा चालविलेला आहे. १५ जुलै रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मानधन वाढीबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या उच्चस्तरीय बैठकीतून काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे... *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*
0 Comments