महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मार्फत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी डायरेक्ट प्रवेश... नियमित शाळेत जाण्याची आवश्यकता नाही.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. संपर्क केंद्र निवडावे.संपर्क केंद्राला कळवावे !!!! गरजू व ज्यांची शिक्षणाची संधी हुकली आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी !!!!
0 Comments