31 मार्च 2023 रोजी च्या कुटुंब निवृत्ती योजना व उपदान शासन निर्णय बाबत ,
*31 ऑक्टोबर 2005 नंतर लागलेल्या शासकीय सेवेत लागलेले सर्व कर्मचारी व अधिकारी ,,dcps /nps धारक व या योजनेतून सेवानिवृत्त व मृत किव्हा रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचारी व वारसदार यांनी करावयाची कार्यव्हावी खालील प्रमाणे*
*नमुना 1 व नमुना 2 फॉर्म कोण्ही भरावा त्याबाबत*
१) 31 ऑक्टोबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेले सर्व कर्मचारी व अधिकारी
२) ज्यांना dcps/nps ची कपात किव्हा ही योजना लागू आहे त्या सर्वानी
३) ज्यांची नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 नंतर ची आहे मात्र dcps ,nps खाते नसणाऱ्या सर्वानी
४) तसेच ज्यांच्या शाळा 31 ऑक्टोबर 2005 नंतर 100 % अनुदान वर आलेल्या आहे अश्या शाळेतील सर्व शिक्षक ,कर्मचारी , सर्वानी
५) 31 ऑक्टोबर 2005 नंतर लागलेले व सेवानिवृत्त झालेल्या सर्वानी
*नमुना 2 मध्ये विकल्प भरून द्यायचा आहे , पहिला 1982 चा विकल्प भरून सर्वानी द्यावा*
महत्वाचे :-
दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यतच सदर नमुना 1 व 2 भरून सम्बधित वरिष्ठ कार्यालयात द्यावा व त्याची o/c घ्यावी ।व सम्बधित बाबीची नोंद सर्व्हिस बुक मध्ये झाली आहे याची खात्री करावी ।
जे कर्मचारी शासकीय सेवेत या पुढे म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून लागतील त्यांनी सेवेत रुजू झालेल्या तारखेपासून 8 दिवस च्या आत नमुना 1 व नमुना 2 भरावा ।
*नमुना 1 व 2 ची प्रत खाली पाठवत आहे*
*नमुना 3 फॉर्म कोण्ही भरावा*
१) रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी
२)ज्यांच्या मृत्यू झालेल्या आहे त्यांच्या वारसदाराने
महत्वाचे :-
नमुना 3 फॉर्म सुद्धा 28 एप्रिल 2023 पर्यत भरून द्यावा।
*नुमना 3 फॉर्म ची प्रत खाली पाठवत आहे*
अत्यंत महत्वाचे ::- सर्वानी 28 एप्रिल 2023 पर्यत फॉर्म भरावा ।।
या जी आर मुळे जे कर्मचारी मृत झाले त्याच्या परिवाराला उभं राहण्याची व आत्मसन्मानाणे जीवन जगण्याचा लाभ मिळाला ।
या जी आर चा सम्पूर्ण लाभ सदर कार्यपद्धती बाबत पत्र किव्हा शासन आदेश शासन कडून आल्यावर मिळेल ।।
*आता अंतिम लढाई सेवानिवृत्त नंतर मिळणाऱ्या 1982 व 1984 च्या जुन्या पेंशन साठी ।।तयार राहा*
*काही अडचण असल्यास किव्हा या जी आर बाबत शंका असल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या राज्य ,विभाग ,जिल्हा तालुका पदाधिकारी सोबत सम्पर्क करा*
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावती*



0 Comments