◼️राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञय महागाई भत्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय 38% वरुन 42 %◼️दि.30 जून 2023 चा शासन निर्णय
1 जानेवारी 2023 ते ते 31 मे 2023 चां फरक माहे जून च्या सोबत रोखीने मिळणार...

0 Comments