M.ed प्राथमिक शिक्षक यांना शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व इतर पर्यवेक्षकीय पदावर अभावीतपणे पदोन्नती देण्याबाबत मा.छगन भुजबळ साहेब यांनी माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना पत्रव्यवहार करून उपरोक्त पदाप्रमाणे गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी ही पदे देखील सरळसेवेने न भरता उच्च शैक्षणिक गुणवत्ताधारक शिक्षक कर्मचारी यांच्यातून भरावी याबाबत शिफारस करण्यात आली आहे.
0 Comments