क्षयरोग / कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचान्याना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)



क्षयरोग / कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचान्याना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ च्या परिशिष्ट तीन मधील विद्यमान तरतुदीप्रमाणेच कमाल एक वर्षांच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वैतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्यांच्या खाती जमा करावयाची अर्जित रजा अशा विशेष रजेच्या कालावधीच्या १/१० परंतु कमाल १५ दिवसांपर्यंत इतकी कमी करण्यात येईल.

(ब) अर्जित रजा जमाखाती टाकताना, रजेच्या अपूर्ण दिवसाचे रुपांतर नजीकच्या पूर्ण दिवसामध्ये करण्यात येईल.".

Post a Comment

0 Comments