पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबत feedback भरणे


पाठ्यपुस्तकाच्या वापराबाबत feedback भरणे ebalbharti  link या लिंक वर जाऊन शाळेतील किमान चार विद्यार्थ्यांचा feedback भरणे आहे.
 ज्या ठिकाणी वर्ग एक ते सात आहे. अशा शाळेच्या मुख्याध्यापकांनी किमान चार विद्यार्थ्यांची फीडबॅक भरावे. ज्या ठिकाणी वर्ग एक ते चार आहे अशा शाळेच्या मुख्याध्यापकांनी किमान दोन मुलांचा feedback भरणे आवश्यक आहे. तरी वरील पत्र प्रमाणे 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे

Post a Comment

0 Comments