दिनांक: २२/०१/२०२५
खाजगी अनुदानित माध्यमक शाळा, कनिष्ट अंशतः अनुदानित शाळा, सैनिकी शाळा, अद्यापक विद्यालय जिल्हा-छत्रपती संभाजीनगर
विषय :- विनाअनुदानित वरुन अनुदानित बदली झालेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे कित वेतनाबाबतची माहिती सादर करणे बाबत.
संदर्भ
। मा. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र
क्रमांक संकीर्ण-2025/सं.क्र. 01/टिएनटि-। दिनांक 01.01.2025
2. मा. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे.। यांचे पत्र क्र. शिसंमा-25/पवित्र माहिती/टी-2/6809 दिनांक 02.01.2025
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की राज्यात पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर विना अनुदानित पदावरुन अर्शतः अनुदानित/अनुदानित पदावर करण्यात आलेल्या बदल्यासंदर्भात सन 2019 पासूनची माहिती व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे थकित वेतनाबाबतची माहिती सोबत दिलेल्या विहित प्रपत्रात भरुन या कार्यालयास दिनांक 22.01.2025 रोजी कार्यालयीन वेळेत न चुकता payunitsecaurangabad@gmail.com वर सादर करावी तसेच हार्ड कॉपीसह संबंधीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बदली आदेश व शालार्थ आयडी आदेश सोबत जोडावे. सदर माहिती तात्काळ शासनास सादर करावयाची असल्यामुळे विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल याचा नाद घ्यावी
प्रतिलिपी,
(म.ध. आकाई) अधिक्षक
वेतन व भ.नि.नि. पथक (माध्य)
छत्रपती संभाजीनगर
। मा.शिक्षण संचालक (मार्थ्यांमक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे-। यांना
माहितीस्तव सविनय सादर
2. मा विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव
सांवनय सादर
0 Comments