स्वतःचा फोन बाहेर ठेवून वरिष्ठांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्याबाबत शासनाचे आदेश किंवा परिपत्रक, वरिष्ठांचे आदेश अथवा मान्य न्यायालयाचे आदेश मा. पोलिस महसंचालक कार्यालयाचे अभिलेखावर उपलब्ध नाहीत.
ग्राहक नागरीकांना धाक दाखविण्याचे प्रकार असे सर्वत्र सूरू आहेत जे भ्रष्टाचारी नाही ते कधीही असे बोर्ड लावणार नाहीत, ज्यांना भीती वाटते की आपण भ्रष्टाचार करतांना पकडले जाऊ तेच असे बोर्ड लावत आहेत.
नागरिकांना केबिनबाहेर मोबाईल ठेवण्याचे निर्देश देता येणार नाहीत.
व्हिडिओ रेकॉर्डिंग हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असलेल्या कोणत्याही सार्वजनिक सेवकाच्या कार्यालयात प्रवेश करा म्हणजे तुम्ही त्याचे वर्तन रेकॉर्ड करू शकता.
0 Comments