वस्ती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून दिल्याबद्दल आभार दि.2/1/2024

शिक्षक समिती राज्य वस्ती शाळा प्रमुख विजय आण्णा खडके व शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगरचे तालुकाध्यक्ष बबन चव्हाण यांच्यासह शिक्षक समितीची सर्व टीम यांच्या अथक प्रयत्नाने वस्ती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून दिल्याबद्दल राज्यभरातील सर्व वस्ती शाळा शिक्षकांच्या वतीने सर्व टीमचे खूप खूप आभार._                                                    शुभेच्छुक:-

शिक्षक समिती छत्रपती संभाजी नगर

मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत दाखल खालील याचिकेतील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत.दि.2/1/2024
मुळ कागदपत्रासह सुनावणीसाठी उपस्थित राहणे बाबत.
संदर्भ :- मा. उच्च न्यायालया खंडपीठ येथे दाखल याचिकेतील निर्णय.

Post a Comment

0 Comments