नियोजन विभागाच्या अधिनस्त असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवर कार्यरत गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी पुनर्विलोकन समिती गठित करणेबाबत.
0 Comments