Online Badali Update 2025 - बदली पोर्टल शिक्षकांसाठी लॉगइन सुरू महत्वाच्या सूचना लिंक.

OTT TTMS Online Badali Update 2025 - बदली पोर्टल शिक्षकांसाठी लॉगइन सुरू महत्वाच्या सूचना लिंक.

बदली पोर्टल अपडेट

दि.27.02.2025

सर्व शिक्षकांना रीड ओन्ली मोडमध्ये  बदली पोर्टल लॉग इन  सक्षम केलेले आहे.

बदली पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/teacher/profile

सुरू झाले आहे.

सदरील लिंक open करून - मोबाईल नंबर टाकून आपली माहिती पाहू शकता

जर शिक्षकांच्या प्रोफाइल मध्ये

👉Salutation

👉First Name

👉Middle Name

👉Last Name

👉Date Of Birth

👉Gender

👉Mobile Number

👉Aadhar Number

👉Email

👉Shalarth Id 

👉Marital Status

यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास मा.मुख्यकार्यकारी अधिकारी/मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागेल व ज्या फिल्डमध्ये बदल करावयाचा आहे त्याबाबत चे योग्य ते कागदपत्र सोबत जोडावे लागतील.

जर शिक्षकांच्या Employment Details  मधील माहितीत

👉Date Of Appointment In Zp

👉Cast Category

👉Appointment  Category

👉Current District Joining Date

👉Udise Code Of Current School

👉Current School Joining Date

👉Current Teacher Type

👉Teaching Subtyp

👉Teaching Medium

👉Last Transfer Category

👉Last Transfer Type

👉Current Area Joining  Date

👉Have You Work Continously Non Difficult Area For Last Ten Years?

👉Have you Been Suspended in Last 10 Years?

 बदल करावयाचा असल्यास त्याबाबत सर्व शिक्षकांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महत्वाची सूचना

Personal Details

माहितीत बदल असल्यास 

अर्ज नमुना  व माहिती फॉर्म तयार करून पाठवला जाईल.
तसेच त्याबाबतच्या पुढील सूचना लवकरच दिल्या जातील.

 बदली पोर्टलसाठी माहिती फॉर्म भरताना नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना फॉर्ममधील सर्व माहिती इंग्रजीमध्ये नोंद करावी.

• Salutation = Mr./Mrs./Ms. / Smt./Kum / Shri. यापैकी योग्य ते लिहावे

• First Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.

• Middle Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.

• Last Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.

• Date Of Birth = जन्मदिनांक लिहिताना प्रथम अंकी व नंतर अक्षरी लिहावी.


• Gender = Male/Female / T यापैकी योग्य ते लिहावे.

• Marital Status

Abandoned / Divorsed / Married / Unmarried / Widow

यापैकी योग्य ते लिहावे.

• Mobile Number = बदली फॉर्म भरताना OTP तसेच बदली पोर्टलकडून इतर मेसेज प्राप्त होतील असा चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर लिहावा.

• Email = इमेल अचूक लिहावा. इमेल चुकीचा नोंद झाल्यास बदल करता येणार नाही. तसेच बदली पोर्टलकडून पाठविलेले OTP किंवा बदली अर्ज / बदली आदेश प्राप्त होणार नाहीत याची नोंद घ्यावी.

• Shalarth Id = 13 अंकी शालार्थ आय.डी अचूक लिहावा.

• PAN Number = 10 अंकी पॅनकार्ड नंबर अचूक लिहावा.

• Aadhaar Number = 12 अंकी आधार नंबर अचूक लिहावा.

• Caste Category =

• Nomadic Tribe B

Scheduled Cast

• Nomidac Tribe C

Scheduled Trible

• Nomidac Tribe D

• Scheduled Cast Converted To Buddhism

• Open

Special Backward Class

Other Bachword Class

• Vimukta Jati (A)

• Socially And Educationally Backward Category

• Economically Weaker Section


• Appoinment Category

• Nomadic Tribe B

• Scheduled Cast

• Nomidac Tribe C

• Scheduled Trible

• Nomidac Tribe D

• Scheduled Cast Converted To Buddhism

• Open

• Special Backward Class

• Other Bachword Class

• Vimukta Jati (A)

• Socially And Educationally Backward Category

• Economically Weaker Section

• Date Of Appoinment In Zp = सेवापुस्तकानुसार प्रथम नियुक्तीचा रुजू दिनांक लिहावा.

Current District Joining Date = पुणे जिल्हा परिषद पुणे मध्ये रुजू झालेला दिनांक लिहावा.

Current Area Joining Date = सध्याच्या क्षेत्रात (सर्वसाधारण/अवघड) कधीपासून आहात तो दिनांक लिहावा.

संदर्भासाठी  प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण/अवघड क्षेत्र यादी पहावी.

Current School Joining Date = सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक लिहावा

UDISE Code Of Current School = सध्याच्या शाळेचा युडायसकोड अचूक लिहावा.

Current Teacher Type Graduate / Under Graduate, Headmaster यापैकी योग्य ते लिहावे.

Current Teacher Sub Type = Under Graduate असल्यास - NA लिहावे.

Graduate असल्यास Language / Maths And Science /Social Science यापैकी योग्य ते लिहावे.

• Teaching Medium = Marathi / Urdu यापैकी योग्य ते लिहावे.

• Last Transfer Type =

Inter District आंतरजिल्हा बदली

Intra District जिल्हांतर्गत बदली

NA - लागू नाही. (सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे.)

• Last Transfer Category = Cadre 1/Cadre 2/Entitled/Eligible/Noc/NA

(सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे)

• Last Transfer Date = कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा दिनांक लिहावा.

जिल्हा प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल ACTIVE! 
बदली पोर्टल सुरू झाले आहे. 

   तरी सद्या फक्त लॉगिन करून आपली माहिती तपासून ठेवा.

 ज्यांचे ऑफलाईन समायोजन , pramotion झाले असेल त्यांचे माहित आपल्या लॉगिन ला अपडेट करावी लागणार आहे.

मधील विशेष बाबी 

माननीय सीईओ आणि ईओ पोर्टलवर त्यांच्या लॉगिनवरून त्यांच्या जिल्ह्याचा नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा जोडू शकतात. तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात.

नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.

ईओ/सीईओ पोर्टलवर लॉगइन करून

नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.

 शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत.

संदर्भ: व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025

वरील संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने तमाम शिक्षक बंधू भगिनी आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत आहे.

1) पहिल्या फेज मध्ये

ACTIVE SCHOOL

INACTIVE SCHOOL

ACTIVE TEACHER

INACTIVE TEACHER

NEW TEACHER ADDING

चे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे .

2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.

3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.

4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन  वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक...

    - कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

दिनांक - 7 नोव्हेंबर, 2024

प्रमाणे 

➡️ संवर्ग 1 बदली - 28 एप्रिल ते 3 मे 2025

➡️ संवर्ग २ बदली - 4 मे ते 9 मे 2025

➡️ संवर्ग ३ बदली - 10 मे ते 15 मे 2025

➡️ संवर्ग 4 बदली - 16 मे ते 21 मे 2025

➡️ विस्थापित बदल्या - 2 मे ते 27 मे 2025

➡️ अवघड क्षेत्रातील जागा भरणे - 28 मे ते 31 मे 2025

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविली जाईल.

बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.28 फेब्रुवारी पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.

बदली पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/teacher/confirmprofilechanges

महत्त्वाच्या सूचना

सर्व शिक्षकांनी वाचणे सक्तीचे आहे

कृपया आपल्या प्प्रोफाइलमधील माहितीची पडताळणी करावी आणि सर्व फील्ड्समध्ये बरोबर माहिती दिलेली आहे हे तपासून घ्या.

शिक्षकाला त्याने / तिने प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीत केवळ एकदाच बदल करता येईल.

सर्व शिक्षकांनी आपल्या नोकरीबद्दलचे तपशील यातील सर्व फील्ड्समधील माहिती तपासून घेतली पाहिजे आणि तिची पडताळणी केली पाहिजे. शिक्षकाची बदली ही पूर्णपणे त्याने/तिने या संकेतस्थळामध्ये पुरवलेल्या माहितीवर अवलंबून आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.

शिक्षकाने पुरवलेली माहिती चुकीची असल्यास, चुकीची व अवैध माहिती दिल्याच्या परिणामी चुकीच्या ठिकाणी बदली होईल.

दिलेली माहिती 100 % अचूक आणि पडताळणी केलेली असणे अपेक्षित आहे. दिलेल्या माहितीची गट शिक्षण अधिकारी मार्फत तपासणी होणार असली तरी अचूकता आणि स्वीकारण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.

शिक्षक सर्व 2 अर्जाची पडताळणी करतील आणि स्वीकारतील.

• वैयक्तिक तपशील

• नोकरीबद्दलचे तपशील

एकदा पडताळणी केल्यावर, शिक्षकांनी 'स्वीकार करा' (Accept) बटण दाबावे. त्यानंतर शिक्षकाची प्रोफाइल कायमची संग्रहित होईल व त्यानंतर त्यात कोणत्ताही बदल करता येणार नाही.

प्रोफाइल मधील माहिती भरत असताना या 3 गोष्टी आवश्यक आहेत -

1. उत्तम इंटरनेट कनेक्शन

2. ओटीपी एसएमेस मिळवण्यासाठी व वाचण्यासाठी नोंद केलेला मोबाइल नंबर असलेला मोबाइल फोन.

3. माहिती प्रमाणित करण्यासाठी शिक्षकाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची आणि / किंवा सेवा पुस्तकाची प्रत.

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर 9158983616 हा नंबर ॲड करा

Post a Comment

0 Comments