सरकारद्वारे जारी निर्देश (महाराष्ट्र राज्य शालेयविभाग)
मुख्याध्यापक: जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे झेंडावंदन करणे
अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2005 या दिवशी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे.
0 Comments