फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून जोडलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट / दुरुस्त केल्या जाणार नाही.

🔴🔴  सर्व blo यांना अत्यंत महत्वाची सुचना की, दि. 06/04/2026 रोजी मा. उपजिल्हाधीकारी साहेब यांचे प्राप्त पत्रा नुसार  दि. 05/04/2026 पासून फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून जोडलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट / दुरुस्त केल्या जाणार नाही. तरी आपल्या कडे पडताळणी साठी आलेल्या अशा अर्जाना अजून  पुरावे आपल्या स्थरावर घेऊन अपलोड करावे. अन्यथा फक्त आधार पुरावा असलेले अर्ज रद्द करण्यात येईल. याची गंभीरतेने नोंद घ्यावी. 🔴🔴

Post a Comment

0 Comments