*विविध महत्वाचे नामनिर्देशन नमुने-* 📑
*१.भविष्य निर्वाह निधी (GPF) रक्कम नामनिर्देशन*
*२.गटविमा नामनिर्देशन*
*३.मृत्यु सह सेवानिवृत्ती उपदान (gratuity) नामनिर्देशन*
*४.कुटुंब तपशील नमुना (फॅमिली पेन्शन साठी)*
*५.DCPS/NPS धारकांच्या बाबतीत दि.31/3/2023 च्या GR नुसार फॅमिली पेन्शन विकल्प नमुना*
*६.समूह अपघात विमा नामनिर्देशन*
_वरील नामनिर्देशन सर्व कर्मचाऱ्यांनी भरून ते आपापल्या सेवापुस्तकात कायमस्वरूपी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.. काही कारणास्तव (लग्न/घटस्फोट इत्यादी) आधीच्या नामनिर्देशनात बदल झालेला असेल तर तेव्हादेखील नवीन फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.._
नामनिर्देशन नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबास रक्कम मिळण्यासाठी खूप अडचणी येतात, म्हणून वरील सर्व नमुने परिपूर्ण भरलेले असणे आवश्यक आहेत..
टीप- NPS धारकांनी NPS रकमेचे नॉमिनेशन आपल्या NPS खात्यावर केलेले असेलच , जर ते केलेले नसेल किंवा बदल करायचा असेल तर NPS चा S2 फॉर्म भरून तो आपल्या कार्यालया मार्फत वरिष्ठ कार्यालयास पाठवावा.. वरिष्ठ कार्यालयाकडून NPS मध्ये ऑनलाइन नोंद/ बदल होईल..
(S2 फॉर्म द्वारे आपण NPS मध्ये असलेली अन्य अन्य डिटेल ही बदल /करेक्शन करू शकतो.. पत्ता, मोबाईल नंबर/ नॉमिनेशन/ आपल्या स्वतः च्या नावात बदल/सुधारणा ई.)
Post सोबत वरील सर्व नामनिर्देशन/formsनामनिर्देशन/formsची pdf पाठवली आहे, पोस्ट शेयर करतांना कृपया ही pdf ही पाठवा..
धन्यवाद! 👏🏻
0 Comments