MPSC ज्ञानज्योती समूहआयोजित करत आहे दैनिक प्रश्नमंजुषा-64 दि.04 एप्रिल 2019वेळ 09:00 pm

🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷

         *आयोजित  करत आहे*


     ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---64*⌛

     *☀दि. 04 एप्रिल 2019☀*

        *☘वेळ 09:00 pm*☘

*•═════•♍💲🅿•═════•*

     *विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*              

     *प्रश्न संख्या =11+ jp*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*होस्ट :-  मनिषा गोसावी  मॅम, पुणे*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

           🌷 *समूहप्रशासक* 🌷


*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*

*02】 अजय गोसावी सर, पुणे*

*03】 केशव जगताप सर, धुळे*

*04】 अमोल चव्हाण सर, अहमदनगर*

*05】 राजू संकपाल सर, नागपूर*

*06】 सुनील मूंडे सर, नांदेड*

*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*

*08】 रश्मी सिंव्हगडे मॅम, गडचिरोली*

*09】 सुरेखा परदेशी मॅम, धुळे*

*10】 संजय कवळकार सर, बुलढाणा*

*11】 मनोज पाटील सर, ठाणे*

*12】 प्रवीण कापसे सर, सांगली*

*13】 विष्णु हुलसार सर औरंगाबाद*

*14】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*

*15】 संदिप कंजे सर, उदगीर*

*16】 रुपाली मोरे मॅम, सातारा*

*17】 अनिल नाईकरे सर, पुणे*

*18】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*

*19】 राज लटपटे सर, नांदेड*

*20】 नितीन खेवले सर, चंद्रपूर*

*21】 सचिन खोये सर, चंद्रपूर*

*22】 संदेश मसलकर सर, उस्मानाबाद*  

*23】 धनाजी खांडेकर सर, सोलापूर*

*24】 अनिल वाघमारे सर, पुणे*

═══════🦋🦋═══════

*प्रश्न:-1)*


 *"वर्षातून एक वेळेस काँग्रेस अधिवेशनात बेडकासारखे ओरडलो तर काहीच मिळणार नाही." हे काँग्रेसच्या नाकर्तेपणावर भाष्य कोणत्या काँग्रेस नेत्याने केले होते?*


*1)आर.सी.दत्ता*

*2)अश्विनीकुमार दत्त*

*3)बिपीनचंद्र पाल*

*4)लोकमान्य टिळक*✅✅


*अभिनंदन सुनिल मुंडे सर जी..लईच भारी आणि जलद सुरुवात*


*अजय गोसावी सर..*

*मयुरेश मराठे सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-2)*

 *मनरेगा(MGNREGA) अंतर्गत कार्यरत असलेल्या मजुरांना भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मजुरी दिली जाते?*


*1)हरियाणा*✅✅

*2)महाराष्ट्र*

*3)केरळ*

*4)तामिळनाडू*


*अभिनंदन..*⤵

*केशव जगताप सर..*

*सुनिल मुंडे सर..*

*अजय गोसावी सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-3)*

*महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत(MGNREGA) अंतर्गत केलेल्या कामासाठी देण्यात येणाऱ्या मजुरीचा दर कशाच्या आधारे निश्चित केला जातो?*


*1)कृषी कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक(CPI-AW)✅✅*

*2)औद्योगिक कामगारांचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI - IW)*

*3) नागरी भागासाठी ग्राहक किंमत निर्देशांक(CPI - UW)*

*4)घाऊक किंमत निर्देशांक (WPI)*


*अभिनंदन..*⤵

*Mukund Setiya Sir..*

*प्रविण कापसे सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-4)*

 *'अकॅडमी ऑफ लिडरशिप' किंवा 'पार्थ एस. घोष' अकॅडमी ऑफ लिडरशिप ही संस्था खालीलपैकी कोणत्या IIT मध्ये स्थापन केली जाणार आहे?*


*1)IIT खरगपूर*✅✅

*2)IIT मुंबई*

*3)IIT मद्रास*

*4)IIT रुरकी*


*अभिनंदन..*

*मनोज पाटील सर*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-5)*

*खालील विधानाचा विचार करा व योग्य नाहीत असे विधान/विधाने निवडा.*


*अ. जगात रबर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.*

*ब. भारताचा रबर उपभोगात जगात चौथा क्रमांक लागतो.*

*क. जगात रबर उत्पादनात थायलंड देश प्रथम स्थानी आहे.*

*ड. भारतात रबर उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे.*


*पर्याय*


*1)फक्त अ*

*2)अ,ड*

*3) ब,क*

*4)अ,ब*✅✅


*रिया देठे मॅम..*

*अनिल वाघमारे सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-6)*

 *किमान आधारभूत किमती निश्चित करतांना खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला जात नाही?*


*अ. पिकांचे उत्पादन व आवश्यकता*

*ब. स्वदेशी व आंतरराष्ट्रीय किमती*

*क. किमतीचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम*

*ड. कृषी क्षेत्रातील किमतीचा व्यापारावर होणारा परिणाम*


*पर्याय*


*1)फक्त क*

*2) अ, क*

*3) फक्त ड*✅✅

*4) फक्त ब*


*अभिनंदन..*⤵⤵

*अनिल वाघमारे सर..*

*माधुरी पाटील मॅम..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-7)*

 *अन्नधान्य बाबतीत भारताने स्वतःला स्वयंपूर्ण घोषित कितव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान केले होते?*


*1) 4थी*

*2) 5वी*

*3) 6वी*✅✅

*4) 7वी*


*अभिनंदन..*⤵⤵


*मनोज पाटील सर..*

*शिवा शिंदे सर..*

*केशव जगताप सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-8)*

 *पंचम क्षेत्रात काम करणारे कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात?*


*1 ) गुलाबी कॉलर कामगार(तृतीयक क्षेत्र)*

*2. )लाल कॉलर कामगार(प्राथमिक क्षेत्र)*

*3. )पांढरे कॉलर कामगार(चतुर्थ क्षेत्र)*

*4.)सुवर्ण कॉलर कामगार* ✅✅


*अभिनंदन..*⤵⤵


*भाग्यलक्ष्मी मॅम..*

*सुनिल मुंडे सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-9)*

 *ब्लु कॉलर कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस म्हंटले जाते?*


*1.)प्राथमिक क्षेत्र (लाल कॉलर कामगार)*

*2.) द्वितीयक क्षेत्र(ब्लू कॉलर कामगार)* ✅✅

*3. तृतीयक क्षेत्र (गुलाबी कॉलर)*

*4.) चतुर्थक क्षेत्र(व्हाईट कॉलर)*


*अभिनंदन..*⤵⤵


*केशव जगताप सर..*

*सुनिल मुंडे सर..*

*संतोष तिहीले सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-10)*

 *स्मार्ट कार्ड आधारित मजुरी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणारे देशातील प्रथम राज्य कोणते आहे?*


*1)महाराष्ट्र*

*2)तामिळनाडू*

*3)केरळ*

*4) आंध्रप्रदेश*✅✅


*अभिनंदन..*⤵⤵

*अनिल वाघमारे सर..*

*मनोज पाटील सर..*

*संजय दळवी सर..(गणित तज्ञ)..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न:-11)*

 *भारतातील 'ग्रामीण ते शहरी' स्थलांतरास बऱ्याच अंशी आळा बसला आहे, त्यामागे कोणता घटक कारणीभूत आहे?*


*1)मनरेगा योजना*✅✅

*2)तंत्रज्ञान विकास*

*3) सिंचन सुविधा*

*4) IRDP योजना*


*अभिनंदन..*⤵⤵


*अनिल डाखोरे सर..*

*सुनिल मुंडे सर..*

*मारुती बेल्ले सर..*

*•═════•♍💲🅿•═════•*

*जॅकपॉट प्रश्न:-*⤵⤵


*कोणता फुटबॉल संघ जगातील पहिला प्रदूषणमुक्त फुटबॉल संघ ठरला आहे ?*


*उत्तर:-*⤵⤵


*फॉरेस्ट ग्रीन रोवर*


*स्पष्टीकरण:-*⤵⤵

*इंग्लिश प्रीमियर लीगमधील प्रसिद्ध संघ ‘फॉरेस्ट ग्रीन रोवर’ हा जगातील पहिला प्रदूषणमुक्त संघ ठरला आहे. युनायटेड स्टेट्सने या संघाला प्रदूषणमुक्त संघ म्हणून घोषित केले आहे.*


*हा संघ ज्या खेळपट्टीवर खेळतो ती सेंद्रिय असून त्याच्या निगराणीसाठी सौर शक्तीवर चालणारे रोबोट काम करते.* 


*या संघातील खेळाडू, खेळपट्टीवर काम करणारे इतर कर्मचारी आणि खेळ पाहायला येणारे प्रेक्षक यांना केवळ शाकाहारी जेवण दिलं जातं.*


*या संघाच्या स्टेडीयममध्ये प्रकश केवळ सौर उर्जेद्वारे वापरला जातो. तसेच येथे इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग सुविधाही उपलब्ध आहे.*

*•═════•♍💲🅿•═════•*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments