MPSC ज्ञानज्योती समूह दैनिक प्रश्नमंजुषा-65दि.05 एप्रिल 2019

🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷

         *आयोजित  करत आहे*


     ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---65*⌛

     *☀दि. 05 एप्रिल 2019☀*

        *☘वेळ 09:00 pm*☘

*•═════•♍💲🅿•═════•*

     *विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*              

     *प्रश्न संख्या =11+ jp*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*होस्ट :- प्रवीण कापसे सर सांगली*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

           🌷 *समूहप्रशासक* 🌷

*01】 मनिषा गोसावी  मॅम, पुणे*

*02】 अजय गोसावी सर, पुणे*

*03】 केशव जगताप सर, धुळे*

*04】 अमोल चव्हाण सर, अहमदनगर*

*05】 राजू संकपाल सर, नागपूर*

*06】 सुनील मूंडे सर, नांदेड*

*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*

*08】 रश्मी सिंव्हगडे मॅम, गडचिरोली*

*09】 सुरेखा परदेशी मॅम, धुळे*

*10】 संजय कवळकार सर, बुलढाणा*

*11】 मनोज पाटील सर, ठाणे*

*12】 प्रवीण कापसे सर, सांगली*

*13】 विष्णु हुलसार सर औरंगाबाद*

*14】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*

*15】 संदिप कंजे सर, उदगीर*

*16】 रुपाली मोरे मॅम, सातारा*

*17】 अनिल नाईकरे सर, पुणे*

*18】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*

*19】 राज लटपटे सर, नांदेड*

*20】 नितीन खेवले सर, चंद्रपूर*

*21】 सचिन खोये सर, चंद्रपूर*

*22】 संदेश मसलकर सर, उस्मानाबाद*  

*23】 शिवा शिंदे पाटील सर*

*24】 अनिल वाघमारे सर, पुणे*

*25】 मंगेश कागणे सर, नांदेड*

═══════🦋🦋═══════

*प्रश्न 1*


*होकायंत्रामध्ये ......... चुंबकाचा वापर केला जातो.*


*1) सूची चुंबक* 🏆🏆

*2) नालाकृती चुंबक*

*3) पट्टी चुंबक*

*4) चकती चुंबक*


*छान सुरुवात, मनिषा ताई अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 2*


*पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.*


*अ) येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.*

*ब) येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.*

*क) येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.* 

*ड) दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.*


*पर्याय..*

*1) दौलताबाद*

*2) खुलताबाद* 🏆🏆

*3) वेरूळ* 

*4) अजिंठा*


*अमोल सर अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 3*


*पुढीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.*


*1) रवींद्रनाथ टागोर यांच्या भगिनी सुवर्ण कुमारी देवी व कादम्बिनी गांगुली यांनी काँग्रेस अधिवेशनात सहभाग घेतला.*

*2) चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंतीदेवी यांनी विधायक कार्यासाठी महिला मंडळे स्थापन केली.*

*3) पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला.(1936- मृत्यू)* 🏆🏆

*4) हंसाबेन मेहता या 1945 -46 मधील अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या.*


*परत एकदा अमोल सर अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 4*


*"सतीचौरा घाट" 1857 च्या उठावा संबंधी घटना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?*


*1) बेगम हजरत महल*

*2) नानासाहेब पेशवे* 🏆🏆

*3) राणी लक्ष्मीबाई*

*4) कुवरसिंह*


*मुकुंद सर अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 5*


*कोकण रेल्वे विषयी पुढील विधाने वाचा.*


*1) ही रेल्वे तीन राज्यातून जाते.*

*2) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ची स्थापना 19 जुलै 1990.*

*3) 26 जानेवारी 1998 रोजी या रेल्वेमार्गावरून पहिली रेल्वे धावली.*

*4) या मार्गावरील पानवल रत्नागिरी येथे उभारण्यात आलेल्या पूल हा या प्रकल्पातील सर्वात लांब पूल आहे.*


*वरील पैकी चुकीचे विधान ओळखा.*

*1) अ*

*2) क*

*3) ड* 🏆🏆

*4) यापैकी नाही*


*स्पष्टीकरण:- या मार्गावरील पानवल रत्नागिरी येथे उभारण्यात आलेल्या पूल हा या प्रकल्पातील सर्वात लांब नसून सर्वात उंच पूल आहे.*


*अभिनंदन अजय सरजी..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 6*


*खालीलपैकी कोठे संघराज्य व्यवस्था नाही?*


*1) स्वित्झर्लंड*

*2) अर्जेंटिना*

*3) ब्राझील*

*4) बेल्जियम* 🏆🏆


*रिया मॅम अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 7*


*खाली नमूद केलेल्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा स्त्रोत्र आयर्लंडचे राज्यघटना नाही.*

*1) उपराष्ट्रपतींचे पद*

*2) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे*

*3) राज्यसभेवर राष्ट्रपती मार्फत सदस्यांची नियुक्ती*

*4) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत*


*पर्याय..*

*1) अ* 🏆🏆

*2) अ क*

*3) ड क*

*4) ड*


*उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन राज्यघटनेतून घेतले आहे..*


*परत एकदा अजय सरजी अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 8*


*जून 2003 मध्ये "राष्ट्रीय लोकसंख्या स्थिरीकरण निधी" चे नामकरण काय करण्यात आले आहे?*


*1) जनसंख्या स्थिरता कोष* 🏆🏆

*2) जनसंख्या नियमन निधी*

*3) लोकसंख्या समन्वय कोष*

*4) लोकसंख्या कल्याणकारी निधी*


*पूजा मॅम अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 9*


*2011 च्या जनगणनेनुसार लोकवस्ती असलेल्या गावांची सर्वात कमी संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे?*


*1) दिल्ली*

*2) सिक्कीम*

*3) चंदीगड* 🏆🏆

*4) गोवा*


*परत एकदा पूजा मॅम अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*प्रश्न 10*


*दोन वस्तू एकसमान वेगाने जात आहेत. त्यांच्या गतीज ऊर्जेचे गुणोत्तर 4:1 असल्यास त्यांच्या वस्तुमानांचे गुणोत्तर किती?*


*1) 1:1*

*2) 2:1*

*3) 3:1*

*4) 4:1* 🏆🏆


*मुकुंद सर छान अभ्यास, अभिनंदन..*

👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*JP Question..*


*कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे किती वर्षे वयोमान असलेले वडाचे झाड आहे?*


*उत्तर :- सुमारे 250 वर्षे.*


*JP विजेते..*

*1) रिया मॅम*

*2) विनोद सर*

*3) मनोज सर*


*अभिनंदन..* 👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🌹🌹

*•═════•♍💲🅿•═════•*

*MPSC ज्ञानज्योती समूहआयोजित  करत आहे दैनिक प्रश्नमंजुषा-64 दि.04 एप्रिल 2019* https://satishkoli.blogspot.com/2019/04/mpsc-64-04-2019-0900-pm.html

*वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजुषा पाहू शकता.*

*•═════•♍💲🅿•═════•*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

*•═════•♍💲🅿•═════•*

*MPSC ज्ञानज्योती समूहआयोजित  करत आहे दैनिक प्रश्नमंजुषा-65 दि.05 एप्रिल 2019* 


*वरील लिंकवर ही आपण ही प्रश्नमंजुषा पाहू शकता.*

*•═════•♍💲🅿•═════•*

              ही पोस्ट माझ्या 

http://satishkoli.blogspot.in या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.

*•═════•♍💲🅿•═════•*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments