🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
*आयोजित करत आहे*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---65*⌛
*•═════•♍💲🅿•═════•*
*☀दि. 6 एप्रिल 2019☀*
*☘वेळ 09:00 pm☘*
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट :- रुपाली मोरे मँम, सातारा*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
*03】 केशव जगताप सर, धुळे*
*04】 अमोल चव्हाण सर, अहमदनगर*
*05】 राजू संकपाल सर, नागपूर*
*06】 सुनील मूंडे सर, नांदेड*
*07】 रिया देठे मॅम, चंद्रपूर*
*08】 रश्मी सिंव्हगडे मॅम, गडचिरोली*
*09】 सुरेखा परदेशी मॅम, धुळे*
*10】 संजय कवळकार सर, बुलढाणा*
*11】 मनोज पाटील सर, ठाणे*
*12】 प्रवीण कापसे सर, सांगली*
*13】 विष्णु हुलसार सर औरंगाबाद*
*14】 मारुती बेल्ले सर, सोलापूर*
*15】 संदिप कंजे सर, उदगीर*
*16】 रुपाली मोरे मॅम, सातारा*
*17】 अनिल नाईकरे सर, पुणे*
*18】 अनिल डाखोरे सर, यवतमाळ*
*19】 राज लटपटे सर, नांदेड*
*20】 नितीन खेवले सर, चंद्रपूर*
*21】 सचिन खोये सर, चंद्रपूर*
*22】 संदेश मसलकर सर, उस्मानाबाद*
*23】 शिवा शिंदे सर, अहमदनगर*
*24】 अनिल वाघमारे सर, पुणे*
*25】 मंगेश कागणे सर, नांदेड*
═══════🦋🦋═══════
*Q.1)राज्यात अस्तित्वात असणाऱ्या सरोवरा बाबत चुकीची जोडी ओळखा*
सरोवर राज्य
१)लोकटक अ)मणिपूर
२)सुकना ब)चंदीगड
३)साल्टटेक क)पश्चिम
बंगाल
४)सांबर,पुष्कर ड)राज्यस्थान
५)परशुरामकुंड इ)हैद्राबाद ✅✅
६)बेंबनाड,अष्टमुदी ई) केरळ
अभिनंदन : मनीषा ताई जी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.2)
*खालील शब्दपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा?*
अ) दानव,मूर्ती,शिष्य,ग्रंथ
ब) खर्च , मेहनत, बातमी, कलम
क) सूर्य,जन्म,विध्यार्थी,मंत्री
ड) झोप , चोर, झाड, डोके
पर्याय :
1)फक्त ड बरोबर
2) अ चूक ब बरोबर
3) अ आणि क बरोबर 🌷🌷
4) फक्त क बरोबर
अभिनंदन : अनिल वाघमारे सर जी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.3)
*पश्चिम किनार्यावरिल नद्यांनी नदीमुखाशी खाड्यांची निर्मिती करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे.*
अ. उंच भुउठाव
ब. तीव्र भुउतार
क. कमी लांबीच्या वेगवान नद्या
ड. वरीलपैकी सर्व बरोबर 💐💐
अभिनंदन : मनोज पाटील सर जी..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.4)
*योग्य पर्याय ओळखा*
संशोधन संस्था ठिकान
A) गवत संशोधन 1)पालघर
संस्था
B) नारळ संशोधन 2)भाट्य
संस्था (रत्नागिरी)
C) सुपारी सं सं.. 3)सांगली
D) हळद सं सं.. 4)श्रीवर्धन
(रायगड)
2) ( a-1), (b-2), (c-3), (d-4)
0) (a-3), (b-2), (c-4), (d-1)
1) (a-1), (b-2), (c-4), (d-3)💐💐💐💐
8) (a-4), (b-1), (c-3), (d-2)
अभिनंदन : आकाश कांबळे सर जी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.5) *1931 मध्ये गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतली त्याचे वर्णन "अपयशाची कबुली "असे कोणी केले?*
A)रविंद्रनाथ टागोर
B)जवाहरलाल नेहरू
C)सुभाषचंद्र बोस 🌹🌹🌹
D)लाला लजपतराय
अभिनंदन : मनोज पाटील सर जी.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.6)
*अ) .त्यांचा जन्म पंजाब मधील लुधियाना येथे 1865 एका अग्रवाल(वैश्य)घरात झाला*
ब) .त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली
क) .मदनमोहन मालवीय सोबत त्यांनी हिंदू संघटन चळवळ उभारली
ड) .त्यांनी "पंजाबी" व "वंदेमातरम"ही वृत्तपत्रें सुरु केली
*वरील पैकी विधाने कोणा बद्दल आहे*
A)लाला लजपतराय🍫🍫
B)सुभाषचंद्र बोस
C)जवाहरलाल नेहरू
D)म.गो.रानडे
अभिनंदन : मनोज पाटील सर
मंगेश कांगणे सर
प्रवीण कापसे सर...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.7)
*अ.1980 मध्ये पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला*
ब.पाकिस्तानचे महबूब-उल-हक यांनी मानव विकास निदेशांकाची रचना केली
क.भारताचे नोबेल विजेता अमत्ये सेन यांनी मानव विकास निदेशांकाची रचना केली
*अचूक विधान निवडा*
A)अ,क बरोबर
B)सर्व चूक
C)सर्व बरोबर
D)ब,क बरोबर 🌹🌹🌹
अभिनंदन : आकाश कांबळे सर
दळे सर
प्रवीण कापसे सर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.8)
*कोणते भारतीय राज्य भुटानची सीमा सामायिक करीत नाही?*
(2) पश्चिम बंगाल
(4) मिझोरम 🌹🌹🌹
(3) सिक्किम
(1) आसाम
. अभिनंदन : अनिल वाघमारे सर
मनोज पाटील सर
प्रवीण कापसे सर...
Very nice study...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.9)
*लढण्याची इच्छा असणारा?*
A) सैनिक
B) युद्धकंदन
C) युयुत्सू 🌹🌹🌹
D) युद्ध निपुण
अभिनंदन : आकाश कांबळे सर
अनिल वाघमारे
प्रवीण कापसे सर..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
Q.10) *संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) १९९३ साली कोणत्या दोन योजनांचे एकत्रीकरण करून सुरु करण्यात आली?*
१) इंदिरा आवास योजना + जवाहर रोजगार योजना
२) जवाहर ग्रामसमृद्धी योजना + पंतप्रधान रोजगार योजना
३) जवाहर ग्रामसमृद्धी योजना + आश्वासित रोजगार योजना 🌹🌹🌹
४) जवाहर रोजगार योजना + आश्वासित रोजगार योजना
अभिनंदन : अजय गोसावी सर
संदीप kanje सर
राज चोळे सर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
JP:
*काशीहून पौरोहित्य करण्यासाठी आलेले पंडित गागाभाट्ट यांनी राज्याभिषेकासाठी दक्षिणा म्हणून किती होन घेतले होते?*
उत्तर : *7000*
अभिनंदन : दळे सर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments