🔶 *📚 ज्ञानज्योती समूह 📚* 🔷
*आयोजित करत आहे*
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---70*⌛
*☀दि. 11 एप्रिल 2019☀*
*☘वेळ 09:00 pm*☘
*•═════•♍💲🅿•═════•*
*विषय :- मिक्स...(खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट :- राज लटपटे सर, नांदेड*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】 मनिषा गोसावी मॅम, पुणे*
*02】 अजय गोसावी सर, पुणे*
═══════🦋🦋═══════
*प्रश्न क्र.१*
*एका राजा - राणी या शब्दातील दोन पदांमद्धे वापरलेले चिन्ह कोणते ?*
1) अवतरण चिन्ह
2) अपूर्णविराम
3) प्रश्नचिन्ह
4) संयोगचिन्ह ✅
*अभिनंदन .... सुनील सर जी.....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. २*
*"जाया" या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?*
1) पत्नी ✅
2) वेल
3) पृथ्वी
4) कमल
*अभिनंदन.... माधुरी मॅम....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ३*
*"मनाचे श्लोक" कोणी लिहिले ?*
1) संत रामदास ✅
2) संत तुकाराम
3) संत ज्ञानेश्वर
4) संत जनाबाई
*अभिनंदन अनिल सर जी....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ४*
*दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले ?*
1) लॉर्ड रिपन
2) लॉर्ड लिटन
3) लॉर्ड डलहौसी ✅
4) लॉर्ड कॅनिंग
*अभिनंदन मनीषा मॅम....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ५*
*स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?*
1) भारतीय रिझर्व्ह बँक
2) भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ ✅
3) वित्त आयोग
4) नियोजन आयोग
*अभिनंदन मुकुंद सर....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ६*
*श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत ?*
1) विप्रो
2) इम्फोसिस ✅
3) मायक्रोसॉफ्ट
4) इंडिगो
*अभिनंदन.....मनीषा मॅम...💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ७*
*न्युज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?*
1) एक्सल
2) पीपीटी
3) डीटीपी ✅
4) एलटिपी
*अभिनंदन मनीषा मॅम.....💐💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ८*
*USB म्हणजे काय?*
1) Unique Slots on Board
2) Universal Serial Bus ✅
3) United Slots on Board
4) Upper Slots Board
*अभिनंदन.....अमोल सर जी....💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. ९*
*जर BIKE = 27 तर LIKE = ?*
1) 32
2) 35
3) 37 ✅
4) 39
*अभिनंदन..... अमोल सरजी...💐💐💐💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न क्र. १०*
*१ हेक्टर म्हणजे किती चौ. मीटर ?*
1) १००० चौ. मीटर
2) १०००० चौ. मीटर ✅
3) १००००० चौ. मीटर
4) १०५०० चौ. मीटर
*अभिनंदन.....माधुरी... मॅम जी...*💐💐💐💐💐
*•═════•♍💲🅿•═════•*
*JP.:- ‘आशिया व प्रशांत क्षेत्रासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग’ (UNESCAP) -*
*स्थापना वर्ष :-* सन 1947
*मुख्यालय :-* बँकॉक (थायलँड).
अजय सर
केशव सर
विष्णू सर
*अभिनंदन सर्व सहभागी सदस्यांचे.....💐💐💐*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments