*मित्रांनो सर्वांना माहीत आहे आता शिक्षण हमी कायदा लागू झाला आहे जर मुलाला लिहता वाचता येत नसेल तर पालक तक्रार नोंदवू शकतात,नुकसान भरपाई मागवू शकतात.अशीच एक पालकाची तक्रार-खाजगी क्लासेस लावून सुद्धा.. आपल्या पाल्यास कमी गुण पडल्यास करता येते ग्राहक मंचाकडे तक्रार*.

Post a Comment

0 Comments