👉शिक्षक समितीच्या राज्य शाखेने शिक्षण सचिवाकडे बदल्यांमधील अन्याय दूर करण्याची मागणी
👉प्रत्यक्ष भेट घेऊन दिले निवेदन
१) जि.प.शिक्षकांच्या बदल्या-२८२०१९ च्या आदेशातील अन्याय तरतुदी रद्द करणे.
२) जि.प.सेवेत पती पत्नी दोघेही शिक्षक म्हणून असणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपात दूर करणे.
३) महिला एकत्रीकरण एकल शिक्षकांच्या बदली संबधाने समन्यायी धोरण राबविणे.
४)विशेष संवर्गाचा गैरफायदा घेणे टाळणे
0 Comments