🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---1041*⌛
*☀दि. 03 जून 2019*☀
*•═════•♍💲🅿•═════•*
*☘वेळ 08:00 pm☘*
*विषय : - इतिहास*
*•═════•♍💲🅿•═════•*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : -शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
🦋🦋🦋♏💲🅿🦋🦋🦋
*प्रश्न. १.विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?*
अ) अत्यंत दाट आहेत.
ब) वार्षिक पानगळ आहे.
क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.
ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
1) फक्त अ
2) फक्त अ, क आणि ड ✔
3) फक्त क
4) फक्त ब आणि क
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. २. पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?*
अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.
1) केवळ अ योग्य
2) केवळ ब योग्य ✔
3) अ व ब दोन्ही योग्य
4) अ व ब दोन्ही अयोग्य
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ३.पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?*
अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
1) अ ✔
2) ब
3) दोन्ही
4) एकही नाही
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ४. क्लोरोफ्लुरोकार्बनचा (CFC) जागतिक तापमान वाढीत किती टक्के वाटा आहे.?*
१. ६०%
२. ६%
३. १४%
४. २०% ✔
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ५. किडींच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कोणत्या पोषणपातळीवर डीडीटीचा वापर केला जातो.?*
१. प्राथमिक उत्पादक
२. प्राथमिक भक्षक ✔
३. द्वितीयक भक्षक
४. तृतीयक भक्षक
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ६. खालीलपैकी कोणता घटक जैविक विस्तारीकरणाशी (बायोमँग्निफिकेशन) शी संबंधित नाही.?*
१. क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स
२. जड धातू ✔
३. आँरगँनो फाँस्फेटस्
४. पाँलिक्लोरिनेटेड बायफिनाईल्स
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ७. पुढीलपैकी कोणते प्रदूषक जैवविघटनशील नाही.?*
१. सांडपाणी
२. घरगुती कचरा
३. साँफ्ट ड्रिंक्स पेये ✔
४. प्राण्यांचे उत्सर्जित पदार्थ
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ८. पुढीलपैकी कोणती जिवाणू प्रजाती तेलगळती झालेल्या प्रदेशाचे पुनरुत्थान करण्यासाठी वापरली जाते.?*
१. अँग्रोबँक्टेरिअम
२. क्लाँस्ट्रिडीअम
३. नायट्रोसोमोनास
४. सुडोमोनास ✔
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. ९. क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बन गटातील एक किटकनाशक अन्नपीकांवर फवारले जाते. संबंधित अन्नसाखळी अशी -*
*अन्नपीक - उंदीर - साप - गिधाड या अन्नसाखळीत कोणत्या सजीवांमध्ये हे किटकनाशक सर्वात जास्त प्रमाणात साठेल.?*
१. अन्नपीक
२. उंदीर
३. साप
४. गिधाड ✔
*•═════•♍💲🅿•═════•*
*प्रश्न. १०. शाश्वत विकास म्हणजे भावी पिढीच्या स्वतःच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी तडजोड होऊ न देता , सध्याच्या पिढीच्या गरजा भागविणारा विकास होय. या संदर्भात शाश्वत विकास ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या संकल्पनेशी जोडलेली आहे.?*
१. सामाजिक न्याय व सबलीकरण
२. सर्वसमावेशक वृद्धी
३. जागतिकीकरण
४. धारण क्षमता ✔
*•═════•♍💲🅿•═════•*
✔🅿
*प्रश्न. हवेतील फ्लुओराईडस् शोधण्यासाठी व मापनासाठी कोणती पद्धती वापरली जाते.?*
*उत्तर - रंग अभिक्रिया*
विजेते...कोणीच नाही...🌹🌴
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments