विषय:- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा मार्च २०१९ परिक्षेच्या निकालाबाबत

माध्यमिक

 शालान्त प्रमाणपत्र(१० वी) परीक्षा २०१९ परिक्षेचा निकाल शनिवार दि ८/६/२०१९ रोजी दु.१:०० वाजता आँनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments