🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷
आयोजित करत आहे
*•═════•♍💲🅿•═════•*
⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---1051*⌛
*☀दि. 11 जून 2019*☀
*•═════•♍💲🅿•═════•*
*☘वेळ 08:00 pm☘*
*विषय : - सामान्य विज्ञान*
*•═════•♍💲🅿•═════•*
*( खास MPSC साठी)*
*प्रश्न संख्या =10+ jp*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*होस्ट : -*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*•═════•♍💲🅿•═════•*
🌷 *समूहप्रशासक* 🌷
*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*
*02】सारंग भंडारे सर उदगीर*
*03】सतीश कोळी सर खुलताबाद*
*04】शिवा शिंदे पाटील सर अहमदनगर*
*05】सुनील मूंडे सर नांदेड*
*06】अनिल नाईकरे सर पुणेकर*
*07】सतीश लांजेवार सर अमरावती*
*08】शैलेश गायकवाड सर उस्मानाबाद*
*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*
*10】संभाजी मूकदमे सर नांदेड*
*10】राम जाधव सर धुळे*
*12】निखिल जाधव सर सांगली*
*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*
*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*
*15】शुभांगी गिरी मॅडम बुलढाणा*
*16】रश्मी सिंहगडे मॅडम गडचिरोली*
*17】सिद्धनाथ लिंगायत सर औरंगाबाद*
*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*
*19】स्वप्निल वानखेडे सर जालना*
*20】पंडीत डाके सर लातूर*
*21】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*
*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*
*23】सचिन खोये सर चंद्रपुर*
*24] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*
*25] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*
🦋🦋🦋♏💲🅿🦋🦋🦋
*Q 1)स्पायरोगायरा प्रजनन (reproduction) खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते?*
.... ( STI- 2016)
पर्याय :--
1) शाकीय (vegetative)
2) लैंगिक (sexual)
3) वरील दोन्ही प्रकारे
4) वरील दोन्ही प्रकारे नाही🌹
✅ उत्तर :- [ पर्याय(4)बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
स्पायरोगायरा मध्ये प्रजनन हे खण्डिभवन (fragmentation) या अलैंगिक प्रजनन पद्धती द्वारे होते.
योग्य वातावरण मिळाल्या नंतर स्पायरोगायरा ची वाढ व विभाजन वेगाने होते यामध्ये त्याचे अनेक खंडांमध्ये रूपांतरण होते...
*अभिनंदन मुकुंद सेट्टी सर जी💐💐*
*Q 2)जीवाणु मधील प्रजननाची (reproduction) सर्वात प्रभावी पद्धती कोणती ?*
( PSI - 2011)
पर्याय:-
1) मुकुलायन ( budding)
2) पुनर्जीवन ( regeneration)
3)द्विखंडन ( binary fission)💐
4) युग्मकी एकत्रीकरण (genetic union)
उत्तर 3✅
🔘 स्पष्टीकरण :-
मुकुलायन - हायड्रा मध्ये होते.
पुनर्जनन - हे प्लेनेरीआ मध्ये होते.
खंडीभवन - हे स्पायरोगायरा मध्ये होते.
*रेपाले गोरक्ष सर जी छान अभ्यास💐💐💐*
*Q 3)क्षार नियंत्रणाचे काम हे मानवी शरीरातील अड्रेनल ग्रंथिकडून केले जाते. त्या कुठे विसवालेल्या असतात?*
( राज्यसेवा :- 2016)
पर्याय :---
1) मुत्रपिंडामध्ये
2) मुत्रपिंडावर🌹
3) मुत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस
4) दोन्ही मूत्रपिंडामध्ये
✅ उत्तर:- [पर्याय क्र (2) बरोबर.]
स्पष्टीकरण :-
अधिवृक्क ग्रंथी (Adrenal Gland)
1⃣ ही ग्रंथी विशिष्ट असे संप्रेरक स्रावते ज्यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित केले जाते.
2⃣ ही ग्रंथी मुत्रपिंडावर वसलेली असते ज्याद्वारे सोडियम चे प्रमान नियंत्रित केले जाते
3⃣ Adrenaline हे संप्रेरक या ग्रंथिद्वारे स्रावले जाते
4⃣ Adrenaline हे संप्रेरक मानुस रागात असताना , भीतीने घाबरला असताना , तनावात असताना मदत करते म्हणून याला आपातकालीन संप्रेरक(emergency hormone) म्हणतात.
*अभिनंदन अक्षय सर जी💐💐💐*
*Q 4)ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते ?*
(राज्यसेवा - 2015)
पर्याय :--
1) CO2 + CO
2) CO2 + NO
3) CO2 +O2
4) CO2 + H2O🌹
✅उत्तर :- [पर्याय क्र( 4) बरोबर]
🔘 स्पष्टीकरण :- ऑक्सिश्वसन करताना ऑक्सीजन आत मध्ये घेतला जातो आणि कार्बन डाइऑक्साइड बाहेर टाकला जातो.
या प्रक्रिये मध्ये सोबतच पाणी पण वाफ़ेच्या स्वरुपात बाहेर पडत असते.
*अभिनंदन शिवा शिंदे सर💐💐 लईभारी अभ्यास*
*Q 5)जर द्रावनाचा pH 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजन (H+) ची तीव्रता..*
(ASO-2015)
पर्याय :---.
1) कमी होते💐
2) वाढत जाते
3) तसेच राहते
4) वरीलपैकी नाहीं
✅ उत्तर : [ पर्याय (1) बरोबर ]
स्पष्टीकरण :-
🔸 जस - जसा pH वाढत जातो तस-तसे हैड्रोजन आयन चे प्रमाण कमी-कमी होत जाते.
*परत अभिनदंन शिवा शिंदे सर छान अभ्यास आपला💐💐💐*
*Q 6)pH मापणी ही पाणी द्रावनाची आम्लता मोजन्या साठी वापरली जाते. ही मापनी हायड्रोजन आयन (H+) चे सकेंद्रनावर (concentration) आधारित असते. खालीलपैकी काय आम्ल नाही ?*
.... ( राज्यसेवा 2016)
पर्याय :--
1) केळी
2) रक्त🌹
3) दूध
4) टोमॅटो
✅ उत्तर :- [ पर्याय(2)बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
वरील प्रश्ना मध्ये आपल्याला फक्त रक्ताचा pH माहित असणे गरजेचे होते . जो 7.35 ते 7.45 दरम्यान असतो. म्हणजेच रक्त हे आम्ल नसून अंशतः आम्लारी आहे. म्हणजेच बेसिक आहे.
*अभिनदंन मुश्ताक शेख सर जी सुंदर अभ्यास 💐💐💐💐💐*
*Q 7)वृक्क सामु नियंत्रित कशाच्या मदतीने करतात?*
(Kidneys are helping to maintain pH balance by which of the following?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :--
1) गाळन मध्ये H+ ions मिळवून.
2) रक्तामधुम H+ ions काढून.🌹
3) Ca+ आणि Na+ ions रक्तामध्ये विरघळून.
4) Ca+ ions रक्तमधुन काढून.
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 H+ आयन्स वाढल्यास pH कमी होतो.
- त्यामुळे शरीर acidic बनून मृत्यु होवू शकतो.
- रक्ताचा pH नेहमी 7.35 ते 7.45 असतो.
- Acidic pH = 7 पेक्षा कमी
- Basic pH = 7 पेक्षा जास्त
- Neutral pH = 7
*रेपाले गोरक्ष सर जी परत एकदा अभिनंदन🌹🌹🌹*
*Q 8)वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळानच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतात ?*
....( STI पूर्व- 2017)
पर्याय :--
1) अन्थोसायनीन.
2) क्लोरोफील.
3) लेगहीमोग्लोबिन.🌹
4) हिमोग्लोबिन.
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
⏹ स्पष्टीकरण :--
🔸 काही जीवाणु व कवक वर्गीय वनस्पती सर्वप्रथम जैविक निट्रोजनयुक्त संयुगांचे रूपांतर अमोनिया मध्ये करतात.
Nitrosomonas
Ammonia ------------> Nitrite
Nitrobactor
Nitrite -----------> Nitrate.
*Congratulations Sonu रावेकर सर जी💐💐💐*
*Q 9)खालीलपैकी योग्य वाक्याची/वाक्यांची निवड करा.*
अ) ध्वनीलहरी वायु पदार्थापेक्षा स्थायु पदार्थातून वेगाने जातात.
ब) ध्वनीलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात.
क) ध्वनीलहरी अनुलंब लहरी आहे.
ड) ध्वनीलहरि द्रव पदार्थापेक्षा वायु पदार्थातून कमी वेगाने जातात.
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :--
1) अ, क आणि ड🌹
2) अ आणि ब
3) क आणि ड
4) ब आणि ड
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 ध्वनी तरंग हे अनुतरंग आहेत.
- निर्वात पोकळीत ध्वनी चे प्रसारण होत नाही.
- ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्थायुमध्ये असतो त्यानंतर द्रवात आणि सर्वात कमी वायुमध्ये असतो.
*शैलेश गायकवाड सर खुपच फ़ास्ट हो अभिनंदन🌹🌹🌹*
*Q 10)ग्लूकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी किती असते?*
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :--
1) 40%🌹
2) 53%
3) 45%
4) 55%
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
⏹ स्पष्टीकरण :--
🔸 ग्लूकोज : C6H12O6
- कार्बन चे प्रमाण 40%
- क्रेब सायकल मध्ये ग्लुकोज चे साध्या शर्करेत विघटन होवून शरीरामध्ये आपल्याला 38 ATP ऊर्जा मिळते.
*अब की बार सुनील मुंडे सर की सरकार💐💐💐💐*
*लईभारी अभ्यास सर जी👌🏻👌🏻*
*Q 11)जेंव्हा आपण जातीच्या उत्क्रांतिचा विचार करत असतो तेव्हा लक्षात ठेवयास हवे की :*
अ) उत्क्रांति म्हणजे प्रगती.
ब) उत्क्रांती वैविद्य निर्माण करते.
क) जून्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही.
ड) अधिकाधिक समिश्र व काहिश्या क्लिष्ट प्रजाती निर्माण होतात.
*वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?*
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :--
1) फक्त अ🌹
2) फक्त ब
3) फक्त क
4) फक्त ड
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 जितकी जास्त जैवविविधता तेवढा जास्त उत्क्रांतिस वाव असतो.
- चर्ल्स डार्विन, उत्क्रांतिबद्दल संशोधन करणारा पहिला शास्रज्ञ.
- वैविध्यपूर्ण प्राणी आणि वनस्पती जीवन हे उत्क्रांती
मधुणच झाल्याचे त्याने सांगितले.
*अभिनंदन भोजेन्द्र तजाने सर जी बारीक अभ्यास आपला💐*
*जॉक पॉट प्रश्न🏆🏆*
*...दोन नावे देण्याची (binomial) वर्गीकरण पद्धती कुणी सुचविली ?*
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :--
1) कॅरोलस लिनिअस.
2) बेंथम आणि हूकर.
3) थिओफ्रास्ट्स
4) हचिनसन.
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
⏹ स्पष्टीकरण :--
📌 Binomial system - Carolus Linnaeus
📌 वनस्पती वर्गीकरण - थियोफ्रेटस
📌 प्राण्यांचे वर्गीकरण - ऑरिस्टोटल
📌 हचिनसन - आधुनिक पर्यावरण शास्राचा जनक.
*अभिनंदन मुकुंद सेट्टी सर जी स🌹💐💐💐💐💐*
*आणि सर्व छान अभ्यास🍫🍫🍫🍫*
*•═════•♍💲🅿•═════•*
*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,
. *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
═══════🦋🦋═══════
🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘
🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓
▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
0 Comments