MPSC Class 1 दैनिक प्रश्नमंजूषा दि.13 जून 2019

🔶 *MPSC Class 1 प्रश्न मंजूषा ग्रुप*🔷

           आयोजित  करत आहे 

*•═════•♍💲🅿•═════•*        

              ⌛ *दैनिक प्रश्नमंजुषा ---1053*⌛

         *☀दि. 13  जून   2019*☀ 

*•═════•♍💲🅿•═════•*        

            *☘वेळ 08:00 pm☘*

      *विषय : - सामान्य विज्ञान*

*•═════•♍💲🅿•═════•*        

              *( खास MPSC  साठी)*              

        *प्रश्न संख्या =10+ jp*

      🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*होस्ट : - एस.पी.जोशी सर*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

*•═════•♍💲🅿•═════•*           

              🌷 *समूहप्रशासक* 🌷

*01】अमोल चव्हाण सर अहमदनगर*

*02】सारंग भंडारे सर उदगीर*

*03】सतीश  कोळी सर खुलताबाद*

*04】शिवा शिंदे पाटील  सर अहमदनगर*

*05】सुनील मूंडे सर नांदेड*

*06】अनिल  नाईकरे   सर पुणेकर*

*07】सतीश लांजेवार सर  अमरावती*

*08】शैलेश गायकवाड  सर उस्मानाबाद*

*09】अनिल वाघमारे सर पुणेकर*

*10】संभाजी मूकदमे सर नांदेड*

*10】राम जाधव  सर धुळे*

*12】निखिल जाधव सर सांगली*

*13】नितीन खेवले सर चंद्रपुर*

*14】जितेश दोनाडकर सर यवतमाळ*

*15】शुभांगी गिरी  मॅडम बुलढाणा*

*16】रश्मी सिंहगडे   मॅडम गडचिरोली*

*17】सिद्धनाथ लिंगायत  सर औरंगाबाद*

*18】उदय क्षिरसागर सर अहमदनगर*

*19】स्वप्निल वानखेडे सर जालना*

*20】पंडीत डाके सर लातूर*

*21】काशीलिंग खांडेकर सर सोलापूर*

*22】सचिन डाळवाले सर पुणेकर*

*23】सचिन  खोये सर चंद्रपुर*

*24] बाळू नरवाडे सर औरंगाबाद*

 *25] रामेश्वर राठोड सर चाळीसगाव*  

🦋🦋🦋♏💲🅿🦋🦋🦋

*१ )जागतिक बालकामगार विरोधी दिन केव्हा असतो?*


(१)  १ मे

*(२)  १२ जून* ✅

(३)  २८ जुलै

(४)  २५ फेब्रुवारी

अभिनंदन श्रीकांत सरजी

*•═════•♍💲🅿•═════•*

*२)पंतप्रधानाचे अतिरिक्त प्रधान सचिव या पदावर नुकतीच कोणाची नेमनुक झाली?*


1.राजीव गाबा

2.प्रदीप कुमार सिन्हा

*3.पी के मिश्रा* ✅

4. डॉ. एस. जयशंकर

अभिनंदन अनिल थोरात सर 

*•═════•♍💲🅿•═════•*           

*3)जागतिक मधमाशी दिन केव्हा असतो?*


*१) 20 मे*

2) 2 जून

3) 13 सप्टेंबर

4) 28 जुलै

सुनिल मुंडे सर व विजेते 

अभिनंदन

*•═════•♍💲🅿•═════•*           

*4)नुकतेच निवृत्त झालेले युवराज सिंग ला कशाचा कर्करोग झाला होता?*


*1. फुफ्फुसे* ✅

2. रक्त

3. ह्रदय

4. मेंदू

*•═════•♍💲🅿•═════•*           

*5)व्यावसायिक शीत गृहात् लोणी किती तापमाना वर ठेवले जाते?*

( Butter is stored at what temp in commercial cold storage ?)

     *....( राज्यसेवा पूर्व- 2015)*


पर्याय :--   


1) 0℃

*2) - 20℃✅*

3) 4℃    

4) - 4℃

*•═════•♍💲🅿•═════•*           

*6.)नुकतेच निधन झालेले गिरीश कर्नाड यांना कोणता पुरस्कार मिळाला होता?*


1. ऑस्कर

*2. ज्ञानपीठ* 🎯🎯🎯

3. पद्मश्री

4. पद्मभूषण

संदीप मुळे सर व विजेते अभिनंदन

*•═════•♍💲🅿•═════•*           

*7)मानसिक आरोग्य कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला*


1. 2012

2. 2014

*3. 2017*

4.2018

अक्षय सुरजुसे व विजेते

*•═════•♍💲🅿•═════•*           

*8)प्रश्न. "पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे भारताची सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता"*


*वरील उद्गार पुढीलपैकी कोणत्या भारतातील राजकीय नेत्याचे आहेत.?*


१. सरदार वल्लभभाई पटेल

२. महात्मा गांधी

३. डाँ.बाबासाहेब आंबेडकर 

*४. पंडित जवाहरलाल नेहरु  ✔*

५. डाँ.राजेंद्रप्रसाद

*•═════•♍💲🅿•═════•*           

  *9)बिहारचे दु:खाश्रू म्हणून ----- या नदीचा उल्लेख केला जातो.*


*1 कोसी✅*

2 दामोदर

3 चिनाब 

4 बेटवा

*•═════•♍💲🅿•═════•*           

*10) किटक हे संधिपाद वर्गातिल प्राणी असून त्याना........पाय असतात.*


A) चार

*B) सहा✅*

C) आठ

D) दहा

*•═════•♍💲🅿•═════•*           

*जैकपोट प्रश्न*


*यंदाचा राजर्षि शाहु पुरस्कार कोणाला देण्यात आला?*


*➡अण्णा हजारें*


*•═════•♍💲🅿•═════•*

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

*•═════•♍💲🅿•═════•*

👉              ही पोस्ट माझ्या 

http://satishkoli.blogspot.in 

या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.

═══════🦋🦋═══════

📚 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल 📚*  

👉महाराष्ट्रतील शिक्षकांचा सर्वात मोठा शैक्षणिक ग्रुप,,

आपणही समुहात सहभागी व्हावे.

*महाराष्ट्र शिक्षक पँनल मध्ये सहभागी होण्यासाठी*

*📲 9158983616 या whatsapp Number वर Message करा.*

👉आपले नाव, शाळेचे नाव,व आपला whatsapp नंबर.

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments