विशेष पट पडताळणी मोहिमेमध्ये घेण्यात आलेल्या कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांविरुध्द कारवाई करण्या बाबतचे पत्र..

राज्यात दि.३ ते ५ आँक्टोबर २०११ या कालावधीत विशेष पट पडताळणी मोहिमेमध्ये घेण्यात आलेल्या कमी उपस्थिती आढळलेल्या शाळांविरुध्द कारवाई करण्या बाबत..


या मोहिमेमध्ये ज्या शाळांमध्ये

पटसंख्येच्या तुलनेत त्या दिवशी 

२०% पेक्षा कमी उपस्थिती आढळून आली अशा शाळावर,व संबंधित संस्थाविरुद्ध कारवाही करण्यासंदर्भात शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि २/५/२०१२ अन्वये सविस्तर आदेश देण्यात आले होते.तसा अहवाल दि.२७/०६/२०१९ पर्यंत संचालयनास  सादर करण्याबाबतचे

शिक्षण संचालक(माध्यमिक) यांचे २१ जून २०१९ चे पत्र.

 वरील लिंकवर क्लिक करून

सदरचे पत्र डाऊनलोड करु शकता.

Post a Comment

0 Comments